धनु राशीतील जातकांसाठी वर्ष 2021 बरेच उत्तम जाणार आहे. उच्च शिक्षणाला घेऊन करिअर क्षेत्रा पर्यंत धनु राशि भविष्य 2021 च्या कुंडली मध्ये या वर्षी धनु जातकांना यश मिळण्याचे प्रबळ योग बनतांना दिसत आहेत. जर धनु जातकाची करिअर संबंधित गोष्ट केली असता वर्ष 2021 तुमच्यासाठी बरेच चांगले राहण्याची अपेक्षा आहे. या वर्षी कार्य क्षेत्रात तुम्हाला आपल्या सहयोगीचे भरपूर सहयोग मिळण्याचे योग बनतांना दिसत आहे. या संधीचा फायदा उचलून तुम्ही कार्य क्षेत्रात मनासारखे यश मिळवू शकतात.
याच्या व्यतिरिक्त या वर्षी तुमचे विदेश यात्रा होण्याचे ही योग दिसत आहेत. मन लावून मेहनत करा या वर्षी तुम्हाला करिअर क्षेत्रात उच्चता प्राप्त होऊ शकते. याच्या व्यतिरिक्त, जर गोष्ट धनु राशीतील जातकांच्या आर्थिक स्थितीची केली तर, वर्ष 2021 यासाठी बरेच अनुकूल परिणाम घेऊन येणार आहे. या पूर्ण वर्षात शनी धनु राशीच्या दुसऱ्या भावात स्थित राहून अशी स्थिती बनवणार आहे यामुळे वर्ष भर तुमची आर्थिक स्थिती बरीच मजबूत राहील.
अधून मधून काही लहान मोठे खर्च होतील परंतु, शेवटी वर्ष बराच चांगला जाणार असण्याचे संकेत आहेत. धनु राशि भविष्य 2021 च्या अनुसार आर्थिक गोष्टींच्या क्षेत्रात धनु राशीतील जातकांसाठी 23 जानेवारी, जुलै पासून सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा महिना बराच चांगला जाणार आहे. या वेळी तुमच्या जवळ कमाईचे नवीन दरवाजे खुलतील जे तुमचा फायदा निश्चित दृष्ट्या करवतील.
शिक्षणाच्या क्षेत्राने जोडलेल्या जातकांसाठी ही वर्ष 2021 बराच आनंद घेऊन येणार असेल कारण, या पूर्ण सप्ताहात राहू तुमच्या कुंडलीच्या सहाव्या भावात विराजित राहणार आहे यामुळे जर तुम्ही काही स्पर्धा परीक्षेत भाग घेण्याचा विचार करत आहे तर, त्यात तुम्हाला यश मिळण्याची प्रबळ शक्यता आहे. याच्या व्यतिरिक्त परदेशात जाऊन अभ्यास करणाऱ्या जातकांना ही या वर्षी परदेशात जाण्याची संधी मिळेल.
आरोग्याच्या दृष्टीने ही धनु जातकाचे वर्ष 2021 बरेच उत्तम जाण्याची अपेक्षा आहे तथापि, या वर्षी अचानक केतू च्या तुमच्या राशीच्या बाराव्या भावात येण्यामुळे काही जातकांना लहान मोठ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो परंतु, ही समस्या ही लवकरच दूर होईल. या वर्षी आपल्या आरोग्य संबंधित अधिक सजग राहण्याची आवश्यकता आहे जितके शक्य असेल तितकी शुद्ध हवा आणि पाण्याचे सेवन करा. याच्या व्यतिरिक्त, प्रत्येक क्षेत्रात तुमचे 2021 हे वर्ष कसे जाईल हे विस्ताराने जाणून घेण्यासाठी खाली अधिक वाचा.
धनु राशीतील जातकांसाठी करिअर (Dhanu Career Rashi Bhavishya 2021) च्या क्षेत्रात वर्ष 2021 बरेच चांगले जाण्याची अपेक्षा आहे. या वर्षी कार्य क्षेत्रात न फक्त सहयोगी तुमची मदत करेल तर, ये तुम्हाला पुढे जाण्यास भरपूर प्रोत्साहन ही देतील. सहयोगींकडून मिळणाऱ्या या सहयोगाने या वर्षी कार्य क्षेत्रात ही तुमची प्रगती निश्चित आहे.
धनु राशि भविष्य 2021 च्या अनुसार हे वर्ष करिअरच्या दृष्टीने तुमच्यासाठी जानेवारी-मे-जून-ऑगस्ट-सप्टेंबर आणि डिसेंबर च्या महिन्यासाठी बरेच उत्तम आणि महत्वाचे सिद्ध होईल. कार्य क्षेत्रात मन लावून मेहनत करत राहा तुम्हाला या वर्षी चांगले परिणाम नक्कीच मिळतील.
मे आणि ऑगस्ट महिन्यात तुमची ट्रांसफर होण्याची शक्यता आहे. याच्या व्यतिरिक्त या वर्षीच्या शेवटी म्हणजेच नोव्हेंबरच्या महिन्यात कामाच्या बाबतीत तुमचे विदेश यात्रेचे ही योग बनतांना दिसत आहेत. धनु जातक या वर्षी आपल्या कामात पद उन्नती मिळवण्यात यशस्वी सिद्ध होतील. त्यांना हा आनंद मे पासून जून च्या महिन्यात मिळण्याची पूर्ण शक्यता आहे.
आपल्या कामाच्या बळावर पूर्ण वर्ष तुम्ही आपल्या विरोधींवर पूर्णतः हावी राहाल. याच्या व्यतिरिक्त जर काही धनु राशीतील जातक व्यापाराच्या क्षेत्राने जोडलेला असेल तर हे वर्ष त्यासाठी बरेच अनुकूल परिणाम घेऊन येणारा सिद्ध होईल.
धनु राशीतील जातकांसाठी वर्ष 2021 (Dhanu Finance Rashi Bhavishya 2021)
आर्थिक गोष्टींच्या क्षेत्रात धनु राशीतील जातकांसाठी 23 जानेवारी, जुलै पासून सप्टेंबर आणि ऑक्टोबरच महिना बराच उत्तम राहण्याची अपेक्षा आहे. या काळात तुमच्या जवळ कमाईच्या बऱ्याच संधी मिळतील जे नक्कीच तुम्हाला लाभ देईल. यामुळे तुमची आर्थिक स्थिती आधीपेक्षा अधिक मजबूत बनेल.
आर्थिक राशीच्या बाराव्या भावात केतूच्या उपस्थितीमुळे या सर्व बचती मध्ये काही खर्च ही होत राहतील. याच्या व्यतिरिक्त डिसेंबरच्या महिन्यात काही अधिक खर्च तुमचा खिसा हलका करू शकतो. चिंता करण्यापेक्षा योग्य प्रकारे आणि विचार पूर्वक खर्च करा.
धनु वार्षिक राशि भविष्य 2021 मध्ये धनु जातक शिक्षणाच्या बाबतीत बरेच लकी राहणारे आहे. तुमच्या वर्षाची सुरवात उत्तम राहील. याच्या व्यतिरिक्त या वर्षी पूर्ण वर्ष तुमच्या कुंडलीच्या सहाव्या भावात विराजित राहणार आहे याच्या व्यतिरिक्त तुम्ही स्पर्धा परीक्षेत भाग घेण्याचा विचार करत आहे तर, नक्कीच याकडे पाऊल उचला कारण, तुम्हाला या स्पर्धेत यश नक्कीच मिळेल.
याच्या व्यतिरिक्त, या या वर्षी शनीच्या दुसऱ्या भावात आपल्या राशीमध्ये बृहस्पती सोबत होण्याने जर धनु जातक काही परीक्षेत भाग घेत असतील तर, त्यात ही त्यांना चांगल्या परिणामांची पूर्ण शक्यता आहे.
जे जातक उच्च शिक्षण क्षेत्रात शिक्षण घेण्याची इच्छा ठेवतात त्यांच्यासाठी जानेवारी आणि एप्रिल, 16 मे आणि सप्टेंबरचा महिना खूप उपयुक्त सिद्ध होऊ शकतो. जे धनु जातक परदेशात जाऊन आपले शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा ठेवतात त्यांच्यासाठी वर्ष 2021 चा डिसेम्बर आणि सप्टेंबर महिना खूप लकी सिद्ध होऊ शकतो. या वर्षी तुम्ही परदेशात जाऊन आपला अभ्यास आणि स्वप्न पूर्ण करू शकतात.
वर्षातील अधिक काळ तर, तुम्हाला अभ्यासात चांगले परिणामच मिळतील परंतु, याच्या विपरीत फेब्रुवारी आणि मार्च चा महिना थोडा कठीण जाऊ शकतो. या महिन्यात तुम्हाला अभ्यासावर अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
या वर्षी एक वेळ अशी ही येऊ शकते जेव्हा आरोग्य संबंधित काही समस्यां सोबत तुमची एकाग्रता भंग होण्याची शक्यता आहे. यामुळे तुमच्या अभ्यासात व्यत्यय येण्याचे योग बनतील. या काळात तुम्हाला सतर्क राहण्याची आवश्यकता आहे आणि आपला अभ्यास मन लावून करा.
धनु जातकांसाठी वर्ष 2021 बरेच उत्तम जाणारे आहे. या वर्षी कुठल्या ही प्रकारच्या गृह क्लेशाने दूर तुमच्या घरात शांततेचा वास असेल.
वर्ष 2021 मध्ये धनु जातकांच्या कुंडलीमध्ये शनीची दृष्टी चौथ्या भावात होईल यामुळे घरातील सर्व सदस्यांवर याचा सकारात्मक प्रभाव पडतांना दिसेल. घरातील लोक मान्यतांवर विश्वास ठेवतील.
याच्या व्यतिरिक्त, या वर्षी धनु जातकांच्या कुंडलीच्या दुसऱ्या भावात शनी आणि बृहस्पतीच्या युतीचे ही संयोग दिसत आहेत. या वर्षी पुरातन विचारांना मानून तुम्ही घरासाठी सुख संपत्ती दायक काही काम करण्याचा विचार करू शकतात.
वर्ष भर घरात आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबात कुणाचा विवाह किंवा कुणी मुलाचा जन्म खूप आनंद घेऊन येईल खासकरून, जानेवारी पासून एप्रिल आणि नंतर 4 सप्टेंबर पासून नोव्हेंबरच्या मध्य मध्ये आईच्या कुटुंबातील लोकांपैकी कुणी दूर यात्रेवर जाऊ शकते.
Dhanu Family Rashi Bhavishya 2021 मध्ये तुमचे भाऊ-बहीण ही तुम्हाला भरपूर सहयोग देतील आणि ते वर्ष भर तुमच्या सोबत प्रत्येक गोष्टीत उभे राहतांना दिसतील.
धनु राशि भविष्य 2021 च्या अनुसार धनु राशीतील जातकांसाठी वैवाहिक जीवन अनुसार हे वर्ष बरेच चांगले राहणार आहे तथापि, वर्षाच्या चांगल्या सुरवातीच्या व्यतिरिक्त तुमचे जीवन साथी आरोग्याच्या बाबतीत थोडे चिंतीत राहू शकतात. सावधान राहा.
जानेवारी महिन्याच्या पहिल्या सप्ताहा पासून महिना भर दांपत्य जीवनात प्रेम आणि आकर्षण वाढेल. याच्या व्यतिरिक्त, तुमचा तुमच्या पार्टनर सोबत फिरायला जाण्याचा ही प्लॅन होऊ शकतो. मार्च महिन्यात परत एकदा तुम्ही लहान यात्रेवर आपल्या पार्टनर सोबत जाऊ शकतात.
जितके शक्य असेल या यात्रेचा आनंद घ्या कारण ही यात्रा तुमच्या संबंधांना मजबूत बनवण्यासाठी कारगर सिद्ध होईल. एप्रिल महिन्यात तुमच्या दांपत्य जीवनात थोडा वाद होण्याची प्रबळ शक्यता आहे यामुळे एप्रिल आणि मे महिना तुमच्यासाठी थोडा कष्टकरी सिद्ध होऊ शकतो.
एप्रिल आणि मे महिन्यात मंगळ तुमच्या राशीच्या सप्तम भावात राहणार आहे याच्या परिणामस्वरूप, या काळात तुमच्या जीवन साथीचा स्वभाव रागीट होण्या-सोबतच थोडा विनाशकारी ही घेऊ शकतो.
या वर्षी तुम्हाला तुमच्या जीवनसाथीची ही काळजी घेण्याची अधिक शक्यता आहे तसेच दुसरीकडे, तुम्हाला तुमच्या संतान साठी कुठल्या ही प्रकारची शंका मनात ठेवण्याची अजिबात आवश्यकता नाही. ते आपल्या क्षेत्रात चांगले करतील तुम्ही निश्चिंत राहा.
तुमची संतान या वर्षी बरेच चांगले जीवन व्यतीत करेल आणि आपल्या क्षेत्रात ते चांगले प्रदर्शन चालू ठेवेल परंतु, जिथे तुमची मुले आपल्या क्षेत्रात चांगले प्रदर्शन करतील तिथेच तुम्हाला अत्याधिक लक्ष देण्याची आवश्यकता राहील आणि ते कोणाच्या संगतीमध्ये राहतात याकडे तुम्हाला लक्ष देण्याची आवश्यकता आहे एकूणच, संतान आणि जीवनसाथी पक्षाकडून तुमचे हे वर्ष बरेच चांगले जाण्याची अपेक्षा आहे.
2021 धनु राशि भविष्य च्या अनुसार प्रेमात पडलेल्या जातकांसाठी हे वर्ष मिळते जुळते परिणाम घेऊन येणार आहे. जिथे एकीकडे सुरवातीला तुम्ही आपल्या पार्टनर साठी अधिक भावुक राहाल तेच दुसरीकडे फेब्रुवारी महिन्यात तुम्ही अधिक रोमँटिक असाल.
या वर्षी तुम्हाला आपल्या पार्टनर कडून खूप प्रेम करण्याची संधी मिळेल. याच्या व्यतिरिक्त एप्रिल आणि जुलै आणि सप्टेंबरच्या महिन्यात तुमच्या प्रेम जीवनाला नवीन संजीवनी देतील तेच दुसरीकडे फेब्रुवारी महिन्यानंतर जेव्हा मार्च महिना येईल तेव्हा एक वेळ अशी ही येईल जेव्हा तुमचे तुमच्या प्रियतम सोबत वाद होण्याची ही प्रबळ शक्यता राहील. इथे तुम्हाला धैर्याने काम घेण्याची आवश्यकता आहे.
प्रयत्न करा की, या गोष्टीला तुम्ही प्रेमाने सोडवा आणि याला मोठ्या भांडणाचे स्वरूप देऊ नका. प्रेमात पडलेल्या जातकांना वर्षाच्या शेवटच्या महिन्यात विवाह बंधनाची संधी मिळेल.
आरोग्याच्या बाबतीत धनु राशीतील जातकाचे हे वर्ष 2021 बरेच उत्तम जाणारे आहे तथापि, अधून-मधून काही लहान मोठे कष्ट आणि समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात परंतु, अधिक गंभीर समस्या नसतील.
या वर्षी तुमच्या राशीच्या बाराव्या भावात केतूच्या येण्याने काही लोकांना ताप, फोड किंवा लहान-मोठी दुखापत होण्याची शक्यता आहे तथापि, काही गंभीर समस्या होणार नाही याच्या व्यतिरिक्त काही लोकांना सर्दी, खोकला किंवा फुफ्फुस संबंधीत काही समस्या होऊ शकतात.
धनु राशि भविष्य 2021 च्या अनुसार आरोग्य संबंधित तुमचे हे वर्ष बरेच उत्तम राहणारे आहे. फक्त तुम्हाला थोडे सावधान राहण्याची आवश्यकता आहे. जितके शक्य असेल शुद्ध हवा घ्या आणि शुद्ध पाणी प्या. असे करणे तुमच्यासाठी चांगले असेल.
Best quality gemstones with assurance of AstroCAMP.com More
Take advantage of Yantra with assurance of AstroCAMP.com More
Yantra to pacify planets and have a happy life .. get from AstroCAMP.com More
Best quality Rudraksh with assurance of AstroCAMP.com More
Get your personalised horoscope based on your sign.