राशि भविष्य 2021 - Rashi Bhavishya 2021 in Marathi

Author: -- | Last Updated: Thu 10 Sep 2020 5:14:28 PM

राशि भविष्य 2021 (Rashi Bhavishya 2021) अनुसार जाणून घ्या ताऱ्यांची चाल तुमच्यासाठी येणाऱ्या नवीन वर्षात काय घेऊन येईल? या नवीन वर्षात तुम्हाला यश मिळेल की, तुम्हाला अधिक वाट पाहावी लागेल ही सर्व माहिती प्राप्त करण्यासाठी तुम्ही ही वाचा वार्षिक राशि भविष्य 2021. वैदिक ज्योतिषावर आधारित या राशि भविष्य द्वारे तुम्ही जाणून घेऊ शकतात की, व्यवसाय, नोकरी, धन, आरोग्य, शिक्षण आणि कौटुंबिक जीवनावरून तुमचे येणारे वर्ष कसे राहील?

फक्त इतकेच नाही याच्या व्यतिरिक्त तुम्ही या वार्षिक राशिभविष्याने आपले कौटुंबिक जीवन, आपल्या घर-कुटुंबात, कौटुंबिक जीवन, वैवाहिक जीवन आणि प्रेम जीवनाच्या बाबतीत ही विस्तृत रूपात माहिती प्राप्त करू शकतात. येथे दिले गेलेल्या राशि भविष्यच्या द्वारे तुम्ही आपल्या सर्व समस्यांचे समाधान प्राप्त करू शकतात. सोबतच, तुम्हाला इथे तुमच्या सर्व समस्यांचा ज्योतिषीय उपाय ही मिळेल ज्याचे पालन केल्यास तुम्हाला भविष्यात येणाऱ्या प्रत्येक समस्यांनी मुक्ती मिळू शकते.

राशि भविष्य 2021 च्या अनुसार येणारे वर्ष 2021 सर्व 12 राशींच्या जीवनात खूप खास आणि महत्वपूर्ण बदल घेऊन येईल ज्याचा प्रभाव तुमच्या जीवनात जवळपास सर्व क्षेत्रात पडेल.

मेष राशि भविष्य 2021

मेष राशि भविष्य 2021 च्या अनुसार मेष राशीतील जातकांसाठी हे वर्ष बऱ्याच बाबतीत खास राहणार आहे. खासकरून, मेष जातकांसाठी करिअरच्या बाबतीत हे वर्ष बरेच चांगले राहण्याची अपेक्षा आहे कारण, या वर्षी कर्मफळ दाता शनी देवाची तुमच्यावर अपार कृपा प्राप्त होईल तथापि, या वर्षी तुमचे धन खर्च बरेच होणार आहे.

वर्ष 2021 मेष राशीतील विद्यार्थ्यांसाठी मिळते-जुळते परिणाम घेऊन येईल तथापि, वर्षाच्या शेवटी गुरु बृहस्पतीच्या शुभ प्रभावाने मेष जातकांना परीक्षेत यश मिळेल आणि या वर्षी तुमची परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची इच्छा पूर्ण होईल. याच्या व्यतिरिक्त, या वर्षी तुमचे कौटुंबिक जीवन थोडे निराशाजनक राहू शकते. या वर्षी तुम्हाला आपल्या कुटुंबाची योग्य साथ मिळणार नाही आणि आई-वडिलांची ही तब्बेत खराब होण्याचे योग बनू शकतात. याच्या व्यतिरिक्त, या वर्षी मेष राशीतील जातकांचे वैवाहिक जीवन ही चढ-उताराने भरलेले राहील. करिअरच्या बाबतीत हे वर्ष तुमच्यासाठी सामान्य पेक्षा जास्त अपेक्षित आहे.

या वर्षी मेष जातक आणि त्यांच्या जीवनसाथी मध्ये परस्पर ताळमेळाचा अभाव ही या वर्षी पाहिला जाईल. तुम्हाला आपल्या रागावर खारकरून नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता असेल कारण, शक्यता आहे की, तुमच्या रागामुळे वैवाहिक जीवनात ताणाताणी अधिक राहील. प्रेमात पडलेल्या जातकाची गोष्ट केली असता या वर्षी त्या जातकांसाठी आनंद घेऊन येऊ शकतो जे आपल्या पार्टनर सोबत प्रेम विवाह करण्याची इच्छा ठेवतात त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते.

मेष राशीचे राशि भविष्य विस्ताराने वाचा - 2021 मेष राशि भविष्य

वृषभ राशि भविष्य 2021

वृषभ राशि भविष्य 2021 च्या अनुसार या राशीतील जातकांसाठी हे वर्ष थोडे चढ-उताराने भरलेले राहील. वर्ष 2021 वृषभ राशीतील जातकांसाठी करिअरच्या बाबतीत बराच चांगला राहण्याची अपेक्षा आहे. या वर्षी तुम्हाला मनासारखी ट्रान्सफर मिळू शकते. याच्या व्यतिरिक्त जर वृषभ जातक आपली नोकरी बदलण्याचा विचार करत आहे त्यांना या वर्षी यश मिळण्याची प्रबळ शक्यता आहे. आर्थिक दृष्टीने तुमच्यासाठी हे वर्ष मिळते-जुळते परिणाम घेऊन येणारे राहील. या वर्षी जानेवारी, एप्रिल च्या सुरवातीच्या चौदा दिवस, सोबतच मे पासून जुलैच्या शेवटच्या सप्ताहात आणि नंतर सप्टेंबर महिन्यात वृषभ जातकांना सर्वात अधिक धन प्राप्तीचे योग बनताना दिसतात.

शिक्षणाच्या बाबतीत हे वर्ष तुमच्यासाठी थोडे खाली वर असणारे सिद्ध होऊ शकते यामुळे वर्षाची सुरवात तुमच्यासाठी थोडी कमजोर राहील म्हणून, तुम्हाला या वेळी आपल्या अभ्यासात लक्ष देण्याची आवश्यकता असेल. कौटुंबिक दृष्ट्या हे वर्ष वृषभ राशीतील जातकांसाठी थोडे प्रतिकूल राहणारे आहे कारण, वर्षाच्या सुरवाती मध्येच तुमच्या कौटुंबिक जीवनात तणाव राहील. ही तणावपूर्ण स्थिती विशेषतः फेब्रुवारी पर्यंत चालेल आणि तुम्हाला चिंता होत राहील. या वर्षी तुमच्या वैवाहिक जीवनात थोडा तणाव राहील. प्रेमाच्या दृष्टीने हे वर्ष वृषभ जातकांसाठी सामान्य राहणारे आहे. आरोग्याच्या दृष्टीने हे वर्ष तुम्हाला या वर्षी अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे कारण, आरोग्याच्या संबंधित काही समस्या तुम्हाला राहू शकतात.

वृषभ राशीचे राशि भविष्य विस्ताराने वाचा - 2021 वृषभ राशि भविष्य

मिथुन राशि भविष्य 2021

मिथुन राशि भविष्य 2021 अनुसार हे वर्ष शिक्षणाच्या क्षेत्राने जोडलेल्या जातकांसाठी बरीच नवीन अपेक्षा घेऊन येणारा सिद्ध होऊ शकतो. जे विद्यार्थी परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची इच्छा ठेवतात त्यांच्यासाठी 2021 मध्ये जानेवारी पासून मे पर्यंतची वेळ खूप अनुकूल राहणार आहे. याच्या व्यतिरिक्त प्रेमाच्या दृष्टीने हे वर्ष मिथुन राशीतील प्रेमी जातकांसाठी विवाहाची संधी घेऊन येऊ शकतो तथापि, वर्ष 2021 मध्ये तुम्हाला आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो अथवा आरोग्य समस्या तुम्हाला त्रास किंवा चिंतीत करू शकते.

या वर्षी तुमच्या खर्चात वाढ होऊ शकते परंतु याच्या व्यतिरिक्त तुम्हाला लागोपाठ कुठल्या न कुठल्या माध्यमातून लाभ होत राहील एकूणच, तुम्ही पूर्ण वर्षाच्या बाबतीत विचार केला तर, काही महिने तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक सिद्ध होतील आणि काही महिने तुमच्यासाठी थोडे कष्ट देणारे ही सिद्ध होऊ शकतात. या वर्षी व्यापाराच्या क्षेत्राने जोडलेल्या जातकांना थोडे सावधान राहण्याची आवश्यकता आहे कारण, शक्यता तुमचा पार्टनर या वेळी तुमच्या विश्वासाचा फायदा घेऊन तुम्हाला नुकसान पोहचवू शकतो. आरोग्याच्या दृष्टीने ही हे वर्ष तुमच्यासाठी काही उत्तम नसेल. या काळात तुम्हाला आपल्या खाण्या-पिण्याची विशेष काळजी घ्यावी लागेल अन्यथा तुम्हाला वायू किंवा रक्त संबंधित काही समस्या वर्षभर त्रास देऊ शकते.

मिथुन राशीचे राशि भविष्य विस्ताराने वाचा - 2021 मिथुन राशि भविष्य

कर्क राशि भविष्य 2021

कर्क राशि भविष्य 2021 अनुसार कर्क राशीतील जातकांसाठी चढ-उतार सिद्ध होणारे आहे. करिअरच्या दृष्टीने वर्ष 2021 कर्क राशीतील जातकांसाठी मिळता-जुळता राहणार आहे. या वर्षी एप्रिल पासून सप्टेंबरच्या मध्य पर्यंतच्या वेळेत तुम्हाला सतर्क राहण्याचा सल्ला दिला जातो कारण, ही वेळ तुमच्यासाठी थोडी कठीण राहणार आहे. या वेळी भाग्य तुमचा साथ देणार नाही. अश्यात आपल्या कार्य स्थळात तुम्हाला आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यां सोबत मतभेद करणे आणि कुठल्या ही प्रकारच्या चुकीपासून बचाव करावा लागेल. आर्थिक दृष्ट्या हे वर्ष बरेच सिद्ध होऊ शकते.

या वेळी तुम्हाला सरकारी क्षेत्राने आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. या वर्षी तुमच्या जीवनात पैश्याची उत्तम स्थिती राहिल्याचा कारणाने तुम्ही आपली जुनी उधारी आणि बिल सहजरित्या चुकवाल एकूणच, आर्थिक दृष्टीने ही वेळ तुमच्यासाठी बरीच चांगली राहणार आहे. शिक्षणाच्या दृष्टीने जे उच्च शिक्षण घेत आहे अश्या विद्यार्थ्यांसाठी 2021 मधील सप्टेंबर पासून नोव्हेंबर पर्यंतची वेळ आणि एप्रिलच्या आधीची वेळ बरीच अनुकूल राहील. या वेळी तुम्हाला मनासारखे फळ मिळण्याची शक्यता आहे तथापि, तुम्हाला यासाठी मेहनत ही करावी लागेल. आरोग्याच्या दृष्टीने हे वर्ष तुमच्यासाठी जास्त अनुकूल सिद्ध होणार नाही कारण, या वेळी तुम्हाला आरोग्याने जोडलेली समस्या त्रास देऊ शकते. अश्यात तुम्हाला सावधान राहण्याचा सल्ला दिला जातो.

कर्क राशीचे राशि भविष्य विस्ताराने वाचा - 2021 कर्क राशि भविष्य

सिंह राशि भविष्य 2021

सिंह राशि भविष्य 2021 अनुसार हे वर्ष सिंह जातकांसाठी चढ-उताराचे असेल. करिअरच्या दृष्टीने वर्ष तुमच्यासाठी बरेच चांगले राहण्याची शक्यता आहे. या वर्षी तुमची अचानक प्रगती होण्या योग बनत आहे तथापि, एप्रिल आणि मे मधील वेळ तुमच्यासाठी थोडा आव्हानात्मक राहील कारण, या वेळात तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे संबंध बिघडू शकतात. तसे तर आर्थिक दृष्टया हे वर्ष तुमच्यासाठी चढ-उताराने भरलेले राहणार आहे परंतु, व्यवस्थित व्यवस्थापन केले तर ऑगस्ट पासून ऑक्टोबर मध्ये तुम्ही धन संचित करण्यात यशस्वी राहाल.

या वर्षी तुम्ही आपली कमाई आणि कुटुंबातील सहयोगाने धन अर्जित करण्यात यशस्वी व्हाल. तसेच शिक्षणाच्या क्षेत्रात तुम्हाला मिळते-जुळते परिणाम मिळणार आहे. उच्च शिक्षणाच्या क्षेत्राने जोडलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या लक्ष प्राप्तीसाठी ह्या वर्षी बरीच मेहनत करावी लागेल. या वर्षी आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा ही सल्ला दिला जातो कारण, ह्या वर्षी सिंह जातकाचे हात, पोट संबंधित आजार चिंतीत करू शकतात.

सिंह राशीचे राशि भविष्य विस्ताराने वाचा - 2021 सिंह राशि भविष्य

कन्या राशि भविष्य 2021

कन्या राशि भविष्य 2021 अनुसार कन्या जातकांसाठी मिश्रित परिणाम घेऊन येणार आहे कारण, एकीकडे जिथे वर्षाची सुरवात तुमच्यासाठी उत्तम राहील तेच मध्यात तुम्हाला सावधान राहण्याची आवश्यकता असेल. करिअरच्या बाबतीत हे वर्ष ठीक ठाक राहणार आहे. वर्षाच्या मध्यात एप्रिल पासून सप्टेंबर मध्ये तुम्ही आपली जुनी नोकरी सोडून नवीन नोकरी जॉइन करण्याचा मोठा निर्णय घेऊ शकतात म्हणजेच करिअरच्या दृष्टीने तुमच्यासाठी जानेवारी, मार्च आणि मे महिना बराच उत्तम राहील.

आर्थिक दृष्ट्या ही वेळ तुमच्यासाठी उत्तम सिद्ध राहणार नाही. शिक्षणाच्या क्षेत्राने जोडलेल्या जातकांसाठी ही वेळ थोडी नाजूक सिद्ध होणारी आहे. ही वेळ विद्यार्थ्यांसाठी फक्त आणि फक्त कठीण मेहनत हा एकमात्र उपाय असेल. कौटुंबिक दृष्ट्या हे वर्ष ठीक ठाक राहणारा आहे. वैवाहिक जीवनाची गोष्ट केली असता हे वर्ष 2021 च्या सुरवाती मध्ये जे लोक आतापर्यंत अविवाहित आहेत त्यांच्यासाठी जानेवारी पासून एप्रिल पर्यंतची वेळ सर्वात जास्त अनुकूल राहणारी आहे.

या वर्षी तसे तर, आरोग्याच्या दृष्टीने उत्तम राहण्याची अपेक्षा आहे परंतु, या वर्षी काही जातकांना मधुमेहाची समस्या आणि मूत्र जलन तंत्र संबंधित रोग होऊ शकतात म्हणून, सावधान राहण्याचा तुम्हाला सल्ला दिला जातो.

कन्या राशीचे राशि भविष्य विस्ताराने वाचा - 2021 कन्या राशि भविष्य

तुळ राशि भविष्य 2021

तुळ राशि भविष्य 2021 तुळ जातकांसाठी उटा-पटीचा राहणारा आहे. तुळ राशि भविष्य 2021 च्या अनुसार तुळ जातकांसाठी करिअर क्षेत्राच्या बाबतीत चांगले फळ देणारा सिद्ध होऊ शकतो. व्यवसायाच्या क्षेत्राने जोडलेले जातक जर व्यवसायात पार्टनरशिप करण्याचा विचार करत आहे तर, या वर्षी थोडे सावध राहण्याचा सल्ला दिला जातो कारण, फेब्रुवारी पासून एप्रिल पर्यंतची वेळ तुम्हाला चिंता देऊ शकते. आर्थिक दृष्टीच्या बाबतीत वर्ष 2021 ची सुरवात उत्तम राहणारी आहे. याच्या व्यतिरिक्त शिक्षणाच्या क्षेत्रात ही वर्ष 2021 तुळ जातकांसाठी बराच चांगला राहण्याची अपेक्षा आहे. कौटुंबिक स्तरावर तुळ जातकांसाठी वर्ष ठीक ठाक जाणारा आहे. या वर्षी तुमचा घरापासून दूर होण्याची शक्यता बनत आहे. गरजेची नाही की ही दुरी कौटुंबिक वाद किंवा काही चुकीच्या कारणामुळे असू शकते तर, ही दुरी कामाच्या व्यस्तते बद्दल ही असू शकते किंवा ही दुरी कुठे दुसऱ्या ठिकाणी जाऊन काम करण्यात ही असू शकते. वर्ष 2021 मध्ये तुळ जातकांना त्यांच्या आरोग्याच्या प्रति अत्याधिक सावधान राह्यची आवश्यकता आहे. तसे तर कुठल्या ही मोठ्या आजाराची समस्या नाही परंतु, आरोग्याची योग्य काळजी घेतल्याने तुम्ही लहान मोठ्या समस्यांनी बचाव करू शकतात.

तुळ राशीचे राशि भविष्य विस्ताराने वाचा - 2021 तुळ राशि भविष्य

वृश्चिक राशि भविष्य 2021

वृश्चिक राशीतील जातकांसाठी वर्ष 2021 मिळते-जुळते परिणाम देणारे सिद्ध होईल. या वर्षी वृश्चिक राशीतील जातकांचे परदेश यात्रेवर जाण्याचे योग बनताना दिसतात. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आपल्या आरोग्याची ही विसष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. करिअरच्या बाबतीत वृश्चिक राशीतील जातकांसाठी हे वर्ष बरेच आव्हानात्मक राहणारे आहे. कुठले ही काम करण्याच्या आधी विचार पूर्वक करण्याचा सल्ला दिला जातो अन्यथा गोष्ट आपल्या नोकरीवर ही येऊ शकते तसेच, आर्थिक पैलूच्या बाबतीत हे वर्ष वृश्चिक जातकांसाठी बरेच चांगले राहण्याची अपेक्षा आहे. तसे तर वर्षाच्या सुरवाती मध्ये तुमचा थोडा खर्च होईल परंतु, या वर्षी तुम्हाला धन संचय करण्याच्या यश मिळेल.

याच्या व्यतिरिक्त, तुमचा काही वाद चालत आहे तर, या वर्षी तुम्हाला त्यात यश मिळू शकेल. आरोग्याच्या दृष्टीने राशि भविष्य 2021 ची ही वेळ मिळते - जुळते परीनं, घेऊन येईल. तसे तर या पूर्ण वर्षात तुमचे आरोग्य सामान्य राहील परंतु, पूर्ण वर्षभर तुम्हाला काही न काही लहान मोठी समस्या ही त्रास देऊ शकते, सावधान राहा.

वृश्चिक राशीचे राशि भविष्य विस्ताराने वाचा - 2021 वृश्चिक राशि भविष्य

धनु राशि भविष्य 2021

राशि भविष्य 2021 धनु राशीतील जातकांसाठी वर्ष 2021 बराच उत्तम राहण्याची अपेक्षा आहे. मग गोष्ट उच्च शिक्षणाने जोडलेली असो किंवा करिअरच्या बाबतीत, या पूर्ण वर्षात धनु जातकांना यश मिळण्याची प्रबळ शक्यता आहे. कार्य क्षेत्रात न फक्त तुम्हाला आपल्या सिनिअर्सचे सहयोग मिळेल तर, ते तुम्हाला पुढे नेण्यात ही पूर्ण मेहनत करतील. वर्ष 2021 आर्थिक दृष्टीने धनु जातकांसाठी बराच चांगले राहण्याची अपेक्षा आहे. या पूर्ण वर्षात तुम्हाला धन कमतरता होणार नाही.

अभ्यासाच्या बाबतीत धनु जातक या वर्षी बरेच लकी राहणार आहे. जे जातक उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात पाऊल टाकण्याचा विचार करत आहे त्यांच्यासाठी जानेवारी आणि एप्रिल, 16 मे आणि सप्टेंबरच्या महिना खूप उपयुकल्ट सिद्ध होऊ शकतो. याच्या व्यतिरिक्त, जर आरोग्याच्या दृष्टीने या गोष्टीत धनु राशीतील जातकाचे हे वर्ष बरेच उत्तम जाणार आहे. तथापि, अधून-मधून काही लहान मोठे कष्ट आणि समस्या तुम्हाला खूप चिंतीत करू शकते परंतु ज्यास्त गंभीर कष्ट होणार नाही.

धनु राशीचे राशि भविष्य विस्ताराने वाचा - 2021 धनु राशि भविष्य

मकर राशि भविष्य 2021

मकर राशीतील जातकांसाठी वर्ष 2021 प्रत्येक बाबतीत उत्तम रहाण्याची अपेक्षा आहे. सुरवात जर करिअरच्या क्षेत्रात केली तर या वर्षी तुम्हाला आपल्या करिअर मध्ये मेहनतीचे योग्य फळ मिळेल. तुम्ही या वर्षी जितकी मेहनत कराल तुम्हाला त्याचा तितकाच चांगला परिणाम मिळण्याची अपेक्षा आहे. आर्थिक जीवनाच्या बाबतीत हे वर्ष मकर जातकांसाठी काही समस्यांनी भरलेले राहू शकते. या वर्षाच्या सुरवाती मध्ये तुमचे खर्च वाढतील. अश्यात तुम्हाला या वेळी धन विचार पूर्वक खर्च करण्याचा सल्ला दिला दिला जातो.

मकर राशीतील विद्यार्थ्यांची गोष्ट केली असता 2021 विद्यार्थ्यांसाठी चांगला सिद्ध होणार आहे. वर्ष 2021 मध्ये मकर राशीतील जातकाचे आरोग्य बरेच चांगले राहणार आहे. तुम्हाला आपल्या कुठल्या ही जुन्या आजारापासून मुक्ती मिळण्याचे योग बनतील.

मकर राशि भविष्य 2021 च्या अनुसार तुमचा पार्टनर तुमच्या प्रेमात वेडा होईल आणि तुम्हा दोघांमध्ये प्रेम विवाहाच्या बंधनात ही येणाच्या निर्णय होऊ शकतो. तथापि मार्च आणि जुलै पासून ऑगस्ट पर्यंतचा वेळ काही विवाद उत्पन्न करणारा राहील म्हणून, तुम्हाला या वेळी कुठल्या ही प्रकारचा वाद वाढू न देता त्याच्या साथीच्या मदतीने वेळ पाहताच सावरण्याची असेल.

मकर राशीचे राशि भविष्य विस्ताराने वाचा - 2021 मकर राशि भविष्य

कुंभ राशि भविष्य 2021

कुंभ राशि भविष्य 2021 च्या अनुसार कुंभ राशीतील जातकांसाठी वर्ष आपल्यात बऱ्याच संधी घेऊन येईल. या वर्षी कुंभ जातकांना आपल्या कार्य क्षेत्रात चांगल्या फळांची प्राप्ती होईल. करिअरच्या दृष्टीने हे वर्ष कुंभ जातकांसाठी आपल्या कार्य क्षेत्रात चांगल्या फळांची प्राप्ती होईल. करिअरच्या दृष्टीने हे वर्ष कुंभ जातकांसाठी थोडा चढ-उताराने भरलेला राहील कारण, वर्षाच्या सुरवाती मध्ये तुम्हाला जितकी भाग्याची साथ मिळेल तितकीच स्थितीमध्ये हळू-हळू परिवर्तन येत जाईल. काही कुंभ नोकरी पेशा जातकांचे स्थानांतरण होण्याची शक्यता आहे याच्या व्यतिरिक्त, डिसेंबरचा महिना तुमच्या कार्य क्षेत्रात उत्तम यश देईल. आर्थिक दृष्ट्या हे वर्ष थोडे डगमगलेले राहू शकते म्हणून, सुरवाती पासून आपल्या खर्चावर लगाम लावून संचय करण्याचा प्रयत्न करा हेच तुमच्यासाठी योग्य असेल. या वर्षी जनरल आणि मीडिया, इन्फॉर्मेशन, टेक्नोलोजी आणि आर्किटेक्चरचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना या वर्षी उत्तम परिणाम मिळण्याची शक्यता अधिक आहे. कामाच्या व्यस्ततेमुळे तुम्हाला कुटुंबापासून दूर जावे लागू शकते. तसेच वैवाहिक जातकांसाठी वर्ष 2021 सामान्य राहणारा आहे. जुलै पासून ऑगस्टचा वेळ तुमच्या दांपत्य जीवनात प्रेम वाढवण्याचे काम करू शकते याच्या व्यतिरिक्त, सप्टेंबर महिन्यात तुम्ही आपल्या जीवनसाथी व संतान सोबत कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन बनवू शकतात. आरोग्याच्या दृष्टीने वर्ष कुंभ जातकांसाठी बराच चांगला नसेल. या वर्षी तुम्हाला विशेष रूपात पाय दुखी, गैस ऍसिडिटी, अपचन, सर्दी-खोकला सारखी समस्या त्रास देऊ शकते. खाण्या-पिण्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो.

कुंभ राशीचे राशि भविष्य विस्ताराने वाचा - 2021 कुंभ राशि भविष्य

मीन राशि भविष्य 2021

वर्ष 2021 मीन जातकांसाठी मिळते-जुळते परिणाम घेऊन येऊ शकतो. या वर्षी तुम्हाला जिथे जीवनातील काही क्षेत्रात अपार यश मिळेल परंतु, तेच काही क्षेत्र असे ही आहे जिथे तुम्हाला या वर्षी सावधान राहण्याचा सल्ला दिला जातो. मीन राशीतील जातकांसाठी हे वर्ष त्यांच्या करिअरच्या बाबतीत बरेच चांगले जाईल तथापि, तुम्हाला आपल्या कार्य-क्षेत्रात उच्च पदावर बसलेल्या लोकांसोबत चांगला संबंध बसवून चालावे लागेल.

आर्थिक दृष्टीने हे वर्ष तुमच्यासाठी मिळते-जुळते परिणाम घेऊन येणारा आहे. शिक्षणाच्या दृष्टीने हे मिळते जुळते परिणाम घेऊन येईल. मीन राशीतील जातकांसाठी हे वर्ष त्यांच्या कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीने बरेच उत्तम राहणारे आहे. तुम्ही या वर्षी काही प्रॉपर्टी खरेदी किंवा विकण्यात उत्तम नफा मिळवू शकतात. याच्या व्यतिरिक्त, तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील लोकांना घरातील रेंट ने ही उत्तम कमाई होऊ शकते.

मीन जातकाची मुले नोकरीच्या क्षेत्राशी जोडलेले असतात परंतु, त्यांनी उत्तम शिक्षण घेतले त्यांना उत्तम लाभ मिळण्याचे योग आहे. मीन राशि भविष्य 2021 च्या अनुसार आरोग्याच्या दृष्टीने मीन राशीतील जातकांसाठी हे वर्ष बरेच चांगले राहण्याची अपेक्षा आहे. या वर्षी तुमचे आरोग्य बरेच चांगले राहील परंतु, याचा अर्थ असा नाही की, तुम्ही आपल्या आरोग्याला घेऊन एकदम निश्चिन्त राहावे. सावधान आणि काळजी घेण्याचा तरी ही सल्ला दिला जातो.

मीन राशीचे राशि भविष्य विस्ताराने वाचा - 2021 मीन राशि भविष्य

रत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अ‍ॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर

More from the section: Horoscope