राशि भविष्य 2020 – Rashi Bhavishya 2020 in Marathi

Author: -- | Last Updated: Thu 22 Aug 2019 9:41:29 AM

प्रत्येक व्यक्ती नवीन वर्षी बऱ्याच अपेक्षा लावून असतो. ज्याच्या जीवनात ज्या गोष्टीची कमी असते ती व्यक्ती अपेक्षा करते की येणारे वर्ष त्याच्या जीवनात ती कमतरता दूर करेल आणि त्याचे जीवन आनंदाने भरून जाईल. वैदिक ज्योतिष शास्त्रात नक्षत्राला एकूण बारा राशींमध्ये वाटले गेले आहे. ज्यामध्ये मीन, कुंभ, मेष, वृषभ, कर्क, सिंह, तुळ, कन्या, वृश्चिक, धनु, मिथुन आणि मकर आहे. म्हणजे एकूण बारा राशी असतात आणि याच राशींच्या आधारावर ज्योतिषी कुठल्या ही व्यक्तीचे भविष्य आणि उपाय सांगतात. सर्व राशींचे वेगवेगळ्या ग्रहाचे असतात. प्रत्येक ग्रहाचा प्रभाव सगळ्यांवर वेगवेगळा पडतो. आज आम्ही तुम्हाला राशि भविष्य 2020 साठी सांगत आहोत. या भविष्य फळाच्या मदतीने तुम्ही हे जाणून घ्याल की, राशि भविष्य 2020 मध्ये तुम्हाला कुठल्या ही क्षेत्रात उपलब्धी मिळेल आणि कोणते क्षेत्र तुमच्यासाठी आव्हानात्मक राहील. हेच नाही तर, तुम्ही आपल्या समस्या दूर करण्यासाठी विशेष उपाय ही जाणून घेऊ शकतात. चला तर मग पाहूया काय सांगते तुमचे 2020 चे राशिभविष्य!

मेष राशि भविष्य 2020

मेष राशीच्या जातकांसाठी राशि भविष्य 2020 बराच मिळता जुळता राहील. कौटुंबिक स्थिती वर्षाच्या सुरवातीमध्ये बरीच चांगली राहील परंतु, वर्षाच्या मध्यात कुठल्या जमिनीच्या गोष्टीला घेऊन घरातील मोठ्या लोकांसोबत वाद होऊ शकतो. करिअरच्या दृष्टीने तुम्हाला या वर्षी चांगली संधी प्राप्त होईल. ज्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधार होईल. या वर्षी कुणासोबत देवाण घेवाण करू नका. कुठल्या यात्रेवर गेले तर आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आपल्या सोबत यात्रेच्या वेळात दुर्घटना होण्याची शक्यता आहे. संतान कडून या वर्षी चांगली बातमी ऐकायला मिळेल. वर्षाच्या शेवटी तुम्ही आपल्या घरात काही मंगल कार्य संपन्न करवून घेऊ शकतात.

वृषभ राशि भविष्य 2020

वृषभ राशींच्या व्यक्तींसाठी वर्षाची सुरवात जरी चांगली नसेल परंतु, वर्षाचा शेवट बराच चांगला असेल. वर्षाच्या सुरवातीमध्ये तुम्ही तणावात येऊ शकतात. ज्यामुळे तुमची कौटुंबिक स्थिती बिघडू शकते. राशि भविष्य 2020 मार्च महिन्यात तुम्हाला एक अश्या नोकरीची ऑफर येईल जे तुमचे आयुष्य बदलू शकते. या वर्षी तुम्ही कामाच्या निमित्ताने परदेशात जाऊ शकतात. निःसंतान दांपत्याला या वर्षी संतान सुख मिळण्याचे पूर्ण योग आहेत. सप्टेंबर महिना तुमच्यासाठी थोडा आव्हानात्मक राहील. या काळात कुठे ही गुंतवणूक करू नका आणि कुठली ही नवीन गोष्ट खरेदी करू नका. वैवाहिक जीवन आनंदी राहील आणि कुठली ही मोठी समस्या येणार नाही. सासरच्या पक्षात तुमचा मान सन्मान वाढेल आणि प्रत्येक मोठ्या कामात तुमचा सल्ला घेतला जाईल.

मिथुन राशि भविष्य 2020

मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी राशि भविष्य 2020 नवीन आनंद घेऊन येईल. ह्या वर्षी तुमची आर्थिक स्थिती खूप मजबूत राहील. व्यवसाय करणाऱ्यां व्यक्तींसाठी हे वर्ष खूप शुभ आहे. करिअर मध्ये तुम्हाला बऱ्याच चढ उतारांचा सामना करावा लागू शकतो. याच्या व्यतिरिक्त तुमच्या नोकरीला वर्षभर काही खतरा नाही. शिक्षणाच्या क्षेत्राने जोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष खूप चांगले राहील. ऑक्टोबर पासून डिसेंबर पर्यंतचा वेळ तुम्ही आपल्या धैयाकडे पोहचू शकतात. लहान भाऊ बहिणींकडून प्रेम मिळण्यासोबतच मोठ्या भाऊ बहीण आणि आई वडिलांचा आशीर्वाद मिळेल. ह्या वर्षी तुमचे वडील व्यवसायात पैसा गुंतवणूक करतील. वर्षाच्या मध्यात आरोग्यामध्ये कमतरता येऊ शकते परंतु वर्षाच्या शेवटी तुम्ही स्वतःला फीट फील कराल.

कर्क राशि भविष्य 2020

कर्क राशीचे व्यक्ती या वर्षी जर व्यस्त राहण्याची इच्छा ठेवत असतील तर वर्षाच्या सुरवाती पासूनच संतुलित भोजन करा. खराब खाण्या-पिण्याने तुम्हाला आरोग्य संबंधित समस्या होऊ शकतात. वर्षाच्या मध्यात तुम्हाला पित्त संबंधित शारीरिक समस्या होण्याची शक्यता आहे. या वर्षी तुमचे प्रेम जीवन खूप चांगले राहील. राशि भविष्य 2020 मध्ये प्रेमी सोबत विवाह होण्याचे योग आहेत. तुम्हाला जवळच्या मित्राकडून तुम्हाला खतरा आहे. जर नोकरीची गोष्ट केली तर तुम्हाला बऱ्याच चढ उतारांचा सामना करावा लागेल. बऱ्याच वेळा तुम्हाला आपली नोकरी दुविधेत पाहायला मिळेल परंतु सोबतच तुम्हाला नवीन ऑफर ही मिळतील. राशि भविष्य 2020 मध्ये आईच्या स्वास्थ्याच्या प्रति सावध राहा. कौटुंबिक जीवन ठीक ठाक राहील. सासरच्या पक्षात कुणासोबत ही वाद होण्याची शक्यता आहे. या वर्षी तुम्ही आपल्या मुलांवर बराच खर्च कराल. जीवनसाथी सोबत चांगली वेळ घालवाल.

सिंह राशि भविष्य 2020

राशि भविष्य 2020 मध्ये सिंह राशीच्या जातकांसाठी वर्षाची सुरवात खूप चांगली राहील. फेब्रुवारी महिन्यात तुम्हाला विदेशात नोकरी करण्याची संधी मिळेल. आर्थिक स्थितीचा ग्राफ ही तुमचा खूप चांगला राहील. वर्षाच्या मध्यात तुम्ही नवीन घर किंवा ऑफिस खरेदी करू शकतात तथापि ऑगस्ट पासून ऑक्टोबर पर्यंतचा वेळ थोडा निराशा जनक राहील. या काळात तुमची गाडी किंवा तुमची काही किमती वस्तू हरवू शकते. मुलांच्या आरोग्याविषयी कुठल्या ही प्रकारचा निष्काळजीपणा करू नका. कौटुंबिक स्थिती खराब होण्याच्या कारणाने तुम्ही घरात हवन करवू शकतात. विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष बरेच यश देणारे असेल. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थाना ही या वर्षी अनुकूल परिणाम मिळतील. राशि भविष्य 2020 वर्षाच्या शेवटी आर्थिक स्थिती गडबडू शकते. या काळात तुम्हाला धन लाभासाठी अधिकात अधिक प्रयत्न करावे लागतील. ऑफिसच्या कामामुळे तुम्ही तणावाचे शिकार होऊ शकतात.

कन्या राशि भविष्य 2020

वार्षिक राशीफळ 2020 च्या कथनानुसार या वर्षी स्वास्थ्याच्या बाबतीत भाग्य तुमच्या सोबत राहील. पूर्ण वर्ष तुम्हाला उर्जावान वाटेल. या वर्षी तुमचे प्रेम जीवन खूप चांगला राहण्याची शक्यता आहे. कारण शक्यता आहे की तुमच्या प्रियकराच्या प्रति या वर्षी तुम्ही इमानदार राहाल. या वर्षी तुमच्या पार्टनरला त्याच्या कार्य क्षेत्रात पद उन्नती मिळू शकते ज्यामुळे घरात आनंद येईल. तुमची मुले ही या वर्षी अभ्यासात चांगले प्रदर्शन करतील. या वर्षीच्या विद्यार्थ्यांना या वर्षी काही संधी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक दृष्टीने ही तुम्हाला या वर्षी लाभ मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. वर्ष 2020 मध्ये तुमचे मित्र ही बऱ्याच कामांमध्ये तुमचा साथ निभावतील.

तुळ राशि भविष्य 2020

तुळ राशीतील जातक तसे तर स्वास्थ्याच्या दृष्टीने मजबूत राहतात परंतु या वर्षी तुमचे स्वास्थ्य कमकुवत राहण्याची शक्यता आहे. पोट आणि मानसिक रोग तुम्हाला या वर्षी खूप त्रास देईल. कुटुंबात या वर्षी आरोप प्रत्यारोप होतील. ज्यामुळे तुम्ही काही दिवसासाठी माहेरी जाल. भागीदारीत व्यवसाय करणारे लोक अलर्ट व्हा. कारण पार्टनर कडून धोका मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक लोकांचे जीवन वर्षाची सुरवात बरीच नाजूक राहील यानंतर सर्व ठीक होऊन जाईल. राशि भविष्य 2020 मध्ये तुमच्या संतानला जीवनात यश प्राप्तीसाठी अधिक परिश्रम करावे लागेल आणि यासाठी त्यावर बराच पैसा ही खर्च कराल. शिक्षणाच्या क्षेत्राने जोडलेले व्यक्ती या वर्षी विदेशात जाऊ शकतात. वर्षाच्या शेवटच्या महिन्यात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील.

वृश्चिक राशि भविष्य 2020

वृश्चिक राशीच्या जातकांसाठी वर्षाची सुरवात चांगली राहील परंतु मध्य थोडे कठीण राहील. वर्षाच्या सुरवातीमध्ये तुमची सॅलरी वाढू शकते किंवा तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. आर्थिक स्थिती वर्षाच्या मध्यात थोडी खराब होऊ शकते. परंतु सप्टेंबर महिन्यानंतर सर्व ठीक होऊन जाईल. वैवाहिक लोकांचे जीवन चांगले राहील. जीवनसाथी सोबत तुम्ही चांगली वेळ घालवाल. राशि भविष्य 2023 च्या अनुसार, जे लोक अविवाहित आहे त्यांचे या वर्षी लग्न होण्याचे योग आहे. तुमच्या कुटुंबात कुठल्या गोष्टीला घेऊन ताणाताणी किंवा भांडण होऊ शकतात. तुमची कटू वाणी याचे सर्वात मोठे कारण बनेल म्हणून तुम्हाला वाटत असेल तर नाते टिकून राहावे तर, धैर्याने काम घ्या आणि आपल्या भाषेला मधुर करा. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना या वर्षी मनासारखे रिजल्ट मिळतील आणि मनासारख्या कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळेल.

धनु राशि भविष्य 2020

धनु राशीच्या जातकांना राशि भविष्य 2020 अनुसार करिअरसाठी बरीच मेहनत करण्याची आवश्यकता असेल. वर्षाच्या सुरवातीमध्ये नोकरीला खतरा होऊ शकतो परंतु, नंतर स्थिती योग्य होऊन जाईल. या वर्षी कुटुंबातील सदस्यांसोबत तुमचा खास वाद होऊ शकतो. तथापि जीवनसाथी सोबत चांगला वेळ घालवाल. आर्थिक स्थिती वर्षाच्या सुरवातीमध्ये थोडी आव्हानात्मक राहील परंतु वर्षाच्या मध्यात पैसा येईल. तथापि तुमच्या जवळ पैश्याची काहीच कमतरता नसेल परंतु दुर्भाग्याची गोष्ट ही आहे की, तुमच्या हातात पैसा टिकत नाही. शिक्षणाच्या क्षेत्राने जोडलेल्या विद्यार्थ्यांना राशि भविष्य 2020 मध्ये निराशा होऊ शकते. सरकारी नोकरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या वर्षी चांगले गुण मिळतील. आरोग्याच्या दृष्टीने धनु राशीतील व्यक्ती स्वतःला खूप लकी मानतील. लांब आजारा पासून मुक्ती मिळेल.

मकर राशि भविष्य 2020

राशि भविष्य 2020 मध्ये मकर राशीच्या जातकाचे करिअर वर्षाच्या सुरवातीमध्ये बरेच चांगले राहील. नोकरीची नवीन संधी तुम्हाला मिळेल. नवीन प्रोजेक्टच्या बाबतीत तुम्ही आपल्या बॉस सोबत विदेश यात्रेवर जाऊ शकतात. पैश्याची कमी या वर्षी तुम्हाला अजिबात वाटणार नाही. कुटुंबात तुमचा मान वाढण्यासोबतच जबाबदारी ही वाढेल. तुमचे स्वास्थ्य उत्तम असेल. तुम्हाला जीवनात जोडलेल्या बऱ्याच गोष्टींवर मेहनत करावी लागेल. प्रेम जीवन अनुकूल राहील आणि जे लोक अविवाहित आहेत त्यांचे या वर्षी लग्न होऊ शकते. मुलांकडून या वर्षी तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. कौटुंबिक जीवन बऱ्या पैकी चांगले राहील आणि तुम्हाला मान तसेच सन्मान प्राप्ती होईल. वर्षाच्या शेवटी आर्थिक स्थिती कमजोर राहील.

कुंभ राशि भविष्य 2020

कुंभ राशीच्या जातकांना राशि भविष्य 2020 मध्ये बऱ्याच आव्हानांचा सामना करावा लागेल. आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. जर कुठल्या यात्रेवर गेले तर, डॉक्टरांनी दिलेली औषधे नक्की सोबत घेऊन जा. कमाई वाढण्या-सोबत खर्चात वर्षी होईल. या वर्षी तुम्हाला अध्यात्माने जोडलेले अनेक चांगले अनुभव मिळतील. कुटुंबासोबत तुम्ही कुठल्या धार्मिक स्थळाच्या यात्रेवर जाऊ शकतात. शाळा आणि कॉलेज स्तरावर विद्यार्थ्यांना या वर्षी बरीच मेहनत करण्याची आवश्यकता आहे. तथापि आपल्या देशात शिक्षण प्राप्त करण्याऱ्या लोकांची इच्छा पूर्ण होऊ शकते. संतान कडून या वर्षी तुम्हाला निराशा मिळेल.

मीन राशि भविष्य 2020

मीन राशीच्या जातकांसाठी हे राशि भविष्य 2020 शुभ आहे. या वर्षी तुम्ही नोकरी सोडून आपला व्यवसाय सुरु करू शकतात ज्यामध्ये तुम्हाला उत्तम यश मिळेल. या वर्षी तुम्ही नवीन मित्र बनवाल. हे मित्र तुमच्या आर्थिक स्थितीला मजबूत करण्यात अहम भूमिका निभावतील. जमिनीच्या गोष्टींना घेऊन कुटुंबात वाद होऊ शकतो. परंतु तुम्ही आपल्या समजदारीने सर्व ठीक करून घ्याल. वृद्ध व्यक्तीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल ज्या कारणाने तुमचे बिघडणारे काम बनतील. आर्थिक स्थिती या वर्षी मजबुत असेल.

More from the section: Yearly