वार्षिक राशि भविष्य 2022 - Yearly Horoscope 2022 in Marathi

Author: -- | Last Updated: Mon 6 Sep 2021 10:56:59 AM

तुमच्या मनात ही येणाऱ्या नवीन वर्षाला जाणून घेण्याची इच्छा आहे? काय तुम्हाला जाणून घ्यायचे आहे की, येणारे नवीन वर्ष 2022 तुमच्या जीवनाच्या विभिन्न क्षेत्रात कसे परिणाम घेऊन येत आहे? काय तुम्ही या वर्षी काही निर्णय घेण्यासाठी दुविधेत असलेले वाटते? काय या वर्षी तुमचा प्रेम विवाह होईल? जर अश्या प्रकारचे बरेच प्रश्न उत्पन्न होत आहेत तर, वैदिक ज्योतिष वर आधारित ऍस्ट्रोकॅम्प चे हे “राशिभविष्य 2022” तुम्हाला या सर्व प्रश्नांचे उत्तर देईल. यामुळे तुम्ही येणाऱ्या वर्ष 2022 ला आणि अधिक उत्तम करून प्रत्येक लहान मोठी माहिती प्राप्त करू शकाल.

फक्त एका कॉल वर मिळवा, जगातील विद्वान ज्योतिषांकडून कुठल्या ही समस्येचे समाधान !

राशिभविष्य 2022 ची भविष्यवाणी पाहिल्यास वरिष्ठ ज्योतिषांचे मानणे आहे की, येणारे वर्ष 2022 सर्व बारा राशींच्या जीवनात न फक्त बरेच महत्वपूर्ण बदल घेऊन येईल तर, बऱ्याच क्षेत्रांना प्रभावित ही करेल. तर चला मग उशीर न करता जाणून घेऊया तुमच्या राशीनुसार कसे राहील वर्ष 2022 चे राशि भविष्य:

मिळवा आपल्या कुंडली आधारित सटीक शनि रिपोर्ट


मेष राशि भविष्य 2022

मेष राशिभविष्य 2022 च्या अनुसार वर्ष 2022 तुमच्यासाठी मिश्रित परिणाम घेऊन येईल. या वर्षात 2022 मध्ये अधिकतर वेळ कर्मफळ दाता शनी तुमच्या दशम भावात उपस्थित राहील. जे काल पुरुषाच्या कुंडली च्या अनुसार जातकाचा कर्म भाव असतो याच्या परिणामस्वरूप, या वर्षी मेष राशीला यश मिळवण्यासाठी अतिरिक्त मेहनत करून आपला आळस त्याग करण्याची आवश्यकता असेल. या सोबतच, मंगळ देव ही तुमच्या जीवनात बरेच महत्वाचे बदल घेऊन येईल कारण, मंगळ देवाचे संक्रमण वर्षाच्या सुरवाती मध्ये तुमच्या भाग्य भावापासून सुरु होईल. सुरवातीच्या महिन्याच्या उत्तरार्धात म्हणजे 16 जानेवारी ला लाल ग्रह मंगळाचे धनु राशीमध्ये प्रवेश होईल. या कारणाने तुम्हाला आर्थिक रूपात काही शुभ फळ मिळण्याचे योग बनतील आणि मेष राशीतील जातकांच्या जीवनात सकारात्मकता पाहिली जाईल. तथापि, वार्षिक राशि भविष्य 2022 च्या अनुसार, एप्रिल महिन्याच्या 13 तारखेला जेव्हा गुरु बृहस्पती आपल्याच राशी मीन मध्ये संक्रमण होईल तेव्हा ते आपल्या राशीच्या द्वादश भाव म्हणजे हानी भावात प्रवेश करेल. याच्या परिणाम स्वरूप, गुरु बृहस्पती या राशीतील विद्यार्थ्यांना सर्वात अधिक प्रभावित करण्याचे कार्य करेल कारण, जिथे विद्यार्थी प्रत्येक परीक्षेत यश अर्जित करून उत्तम अंक प्राप्त करू शकतील. याच्या व्यतिरिक्त वर्ष 2022 च्या सुरवाती पासून मार्च पर्यंत शनी देव आणि बुध देवाची युती मकर राशीमध्ये होण्याने मेष राशीतील जातकांचे दशम भाव प्रभावित होईल आणि ते तुमच्या सुख सुविधेच्या चतुर्थ भावात दृष्टी करतील.

मेष राशीचे राशि भविष्य विस्ताराने वाचा - 2022 मेष राशि भविष्य

वृषभ राशि भविष्य 2022

वृषभ राशिभविष्य 2022 च्या अनुसार, नवीन वर्ष 2022 तुम्हाला सामान्य फळ देणारे आहे. सुरवातीच्या महिन्याच्या मध्य म्हणजे 16 जानेवारी ला मंगळ देवाचे धनु राशीमध्ये होणारे संक्रमण तुमच्या अष्टम भावाला प्रभावित करेल. या भावाला आयु भाव ही म्हणतात. या कारणाने मंगळ देवाचे हे संक्रमण तुम्हाला भाग्याची साथ देणारे असेल. यामुळे तुम्ही आपल्या जीवनात यश मिळवू शकाल खासकरून, या राशीतील विद्यार्थ्यांना 16 जानेवारी पासून जून पर्यंतचा काळ आपल्या शिक्षणात खूप शुभ फळ मिळतील कारण, तुमच्या विदेशी भूमीच्या द्वादश भावाचा स्वामी एप्रिल, मे महिन्याच्या वेळी तुमच्या शिक्षणाच्या पंचम भावाला प्रभावित करेल. मंगळ देवाची स्थिती ही या जातकांना उच्च शिक्षण प्राप्त करण्याची संधी मिळण्याचे योग बनतील. करिअर मध्ये या वर्षी अनुकूल परिणाम मिळतील यामुळे तुम्ही उन्नती करू शकाल. या व्यतिरिक्त योगकारक ग्रह शनीचे तुमच्या राशीतून नवम भाव म्हणजे भाग्य भावात उपस्थित असणे तुमच्या कमाई च्या स्रोतांना वाढवण्यात कारगर सिद्ध होईल. या सोबतच, या वर्षी एप्रिल मध्ये बऱ्याच ग्रहांचे स्थान परिवर्तन ही होईल यामुळे तुम्हाला धन आणि संपत्ती संचय करण्यात येणाऱ्या प्रत्येक बाधा दूर होतील. या वर्षी नोव्हेंबर महिन्यात गुरु बृहस्पती चे तुमच्या राशीतून एकादश भावात विराजमान होणे आपल्या इच्छेच्या पूर्तीसाठी तुम्हाला धन खर्चाकडे प्रेरित करेल. वर्ष 2022 मध्ये मे च्या मध्य पासून तीन ग्रह (मंगळ, शुक्र आणि गुरु बृहस्पती) ची एकसोबत युती करणे ही तुमच्या कौटुंबिक जीवनात उत्तम शक्यता दर्शवत आहे. या कारणाने ऑगस्ट पासून ऑक्टोबर पर्यंतची वेळ तुमच्या घर कुटुंबात सुख आणि आनंदाचे आगमन होईल.

वृषभ राशीचे राशि भविष्य विस्ताराने वाचा - 2022 वृषभ राशि भविष्य

मिथुन राशि भविष्य 2022

मिथुन राशि भविष्य 2022 च्या अनुसार, वर्ष 2022 मध्ये मोटहून राशीतील जातकांना बऱ्याच प्रकारच्या आव्हानांचा सामना करावा लागेल. सुरवातीच्या महिन्यात म्हणजे जानेवारी ते मार्च पर्यंत शनी देव मकर राशीमध्ये असून तुमच्या राशीच्या आपल्याच अष्टम म्हणजे आयु भावात उपस्थित राहतील. यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान व्हायला लागतील सोबतच, शनी देव तुमच्या आरोग्य संबंधीत समस्यांचे कारण ही बनतील अश्यात, या काळात तुम्हाला सर्वात अधिक आपल्या खर्चावर नियंत्रण ठेऊन आपल्या आरोग्याच्या प्रति सावधान राहण्याचा सल्ला दिला जातो. याच्या व्यतिरिक्त बऱ्याच ग्रहांचा प्रभाव ही तुम्हाला 17 फेब्रुवारी पासून एप्रिल पर्यंत ऍसिडिटी, गुढगेदुखी इत्यादी सारख्या स्वास्थ्य समस्यांकडे देण्याकडे इशारा करत आहे तथापि, मध्य एप्रिल नंतर राहू चे संक्रमण तुमच्या राशीच्या एकादश भावात होईल ज्याला आम्ही लाभ भाव ही म्हणतो. सोबतच, एप्रिल पासून जुलै मध्ये गुरु बृहस्पती चे आपली राशी मीन मध्ये संक्रमण करणे आणि तुमच्या दशम भाव म्हणजे कर्म भावाला प्रभावित करणे सर्वात अधिक विदयार्थांसाठी लाभदायक सिद्ध होईल कारण, या वेळी मोटहून राशीच्या विद्यार्थ्यांसाठी आपले उत्तम प्रदर्शन करतांना दिसतील. उभा काळ त्यांच्या बौद्धिक क्षमतेचा विकास ही करेल ज्यामुळे त्यांना आपल्या सर्व विषयांना समजण्यात पूर्वी येणाऱ्या समस्येतून आराम मिळू शकेल. वैवाहिक राशिभविष्य 2022 च्या अनुसार ही येणारे वर्ष मिथुन राशीतील जातकांसाठी मिळते-जुळते राहील कारण, जिथे शुभ ग्रहांचा प्रभाव वर्षाच्या सुरवाती मध्ये तुमच्या दांपत्य जीवनात अनुकूलता आणेल तेच 17 एप्रिल पासून घेऊन जून महिन्याच्या मध्यात तीन मुख्य ग्रह (मंगळ, शुक्र आणि गुरु) ची युती करणे तुमच्या वैवाहिक जीवनात समस्या देण्याचे कारण बनेल.

मिथुन राशीचे राशि भविष्य विस्ताराने वाचा - 2022 मिथुन राशि भविष्य

जीवनात कुठल्या ही समस्येपासून त्वरित समाधान, आमच्या विद्वान ज्योतिषींना प्रश्न विचारा!

कर्क राशि भविष्य 2022

कर्क राशि भविष्य 2022 च्या भविष्यकथनाच्या अनुसार, नवीन वर्ष 2022 च्या सुरवाती मध्ये तुमच्या राशीतील भागीदारीच्या सप्तम भावात उपस्थित शनी देवाचा प्रभाव तुम्हाला काही कष्ट देणार आहे खासकरून, या वेळी तुम्हाला आर्थिक तंगीचा ही सामना करावा लागेल सोबतच, शनी ची ही स्थिती तुम्हाला दांपत्य जीवनात ही प्रतिकूल फळ देण्याचे कार्य करेल यामुळे तुमच्या मानसिक तणावात ही वृद्धी पाहिली जाईल सोबतच, हा काळ पार्टनरशिप मध्ये व्यापार करत असलेल्या जातकांना ही समस्या देण्याचे योग दर्शवत आहे कारण, या काळात तुमच्या पार्टनर संबंधात कटुता येईल ज्याचा नकारात्मक परिणाम तुमच्या व्यापारात कमी आणेल तथापि, एप्रिल च्या शेवटी शनी देव आपले पुन्हा संक्रमण करून आपल्या कुंभ राशीमध्ये विराजमान होतील. यामुळे तुमचा अष्टम भाव प्रभावित होईल. या काळात तुम्हाला काही समस्यांनी आराम मिळेल. 16 जानेवारीला मंगळ देवाचे धनु राशीमध्ये संक्रमण करणे आणि तुमच्या रोग आणि बाधांचा षष्ठम भावाला प्रभावित करणे तुमचा आत्मविश्वास वाढवून तुम्हाला बऱ्याच समस्यांपासून सुटका देण्याचे कार्य करेल तथापि, या काळात मंगळ देव तुम्हाला काही आरोग्य समस्या ही देतील अश्यात, त्यांची योग्य काळजी करून गरज पडल्यास उत्तम डॉक्टरांचा सल्ला घ्या. जून-जुलै मध्ये लाल ग्रह मंगळाचे मेष राशीमध्ये प्रवेश करून आपल्या दशम भावाला प्रभावित करणे व तुमच्या राशीच्या प्रथम भावाला पूर्ण रूपात दृष्टी करणे सर्वात अधिक विवाहित जातकांसाठी शुभ सिद्ध होईल कारण, या वेळी ते आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक विपरीत स्थितीला दूर करून आपल्या नात्यात गोडवा आणण्यात यशस्वी राहतील. प्रेम संबंधाची गोष्ट केली असता या वर्षी प्रेम जीवनात शुभ फळ मिळतील खासकरून, ते जातक जे आत्तापर्यंत सिंगल आहे आणि काही खास व्यक्तीच्या शोधात आहेत त्यांना या वर्षी एप्रिल च्या मध्य पासून सप्टेंबर पर्यंत गुरु बृहस्पती ची शुभ स्थितीच्या कारणाने नवीन पार्टनर सोबत भेट करण्याची संधी मिळेल.

कर्क राशीचे राशि भविष्य विस्ताराने वाचा - 2022 कर्क राशि भविष्य

सिंह राशि भविष्य 2022

सिंह राशि भविष्य 2022 च्या अनुसार, वर्ष 2022 सिंह राशीतील जातकांसाठी मिश्रित परिणाम घेऊन येत आहे. सुरवातीचा महिना जानेवारी च्या महिन्यापासून एप्रिल च्या मध्य पर्यंत तुमच्या राशीच्या सप्तम भावात गुरु बृहस्पतीचे उपस्थित असणे तुमच्या आर्थिक जीवनात अनुकूलता देण्याचे योग बनवेल. ज्याच्या परिणामस्वरूप, जर तुम्हाला पूर्वी मध्ये काही प्रकाराने आर्थिक तंगी चा सामना करावा लागला होता तर, तुम्ही त्यापासून सुटका मिळवू शकाल. या सोबतच, जानेवारीच्या शेवटी मंगळ देव तुमच्या राशीच्या सहाव्या म्हणजे भाग्य भावात उपस्थित असतील खासकरून, या वेळी आपल्या संतान च्या खराब आरोग्यात सकारात्मक बदल येतील सोबतच, मंगळ ची ही स्थिती कार्यक्षेत्रात ही तुम्हाला उत्तम फळ देईल आणि तुम्ही वेतन वृद्धी करण्यात यशस्वी राहाल तथापि, वर्ष 2022 च्या भविष्यवाणी ला पाहिले असता या वर्षाच्या फेब्रुवारी आणि एप्रिल महिन्यात बऱ्याच ग्रहांची युती आणि फेरबदल असण्याने तुम्हाला सावध राहण्याचा इशारा देत आहे. एप्रिल मध्ये काही जातकांना अप्रकाशित घटनांचा सामना करावा लागेल. 22 एप्रिल नंतर मेष राशीमध्ये राहू ची उपस्थिती तुम्हाला कार्यस्थळी आपल्या बॉस आणि वरिष्ठ अधिकारी आणि सहकर्मी सोबत आपले संबंध उत्तम करण्यात मदत करेल. यामुळे भविष्यात तुम्हाला त्यांचे सहयोग प्राप्त करून आपली पद प्रतिष्ठा आणि वेतन वाढ करू शकाल. 10 ऑगस्ट ते ऑक्टोबर च्या मध्ये मंगळ देवाचे वृषभ राशीमध्ये होणारे संक्रमण पुनः तुमच्या नात्यामध्ये गोडवा आणेल कारण, मंगळ देव या वेळी तुमच्या प्रेम संबंधात पंचम भावाला पूर्ण रूपात दृष्टी करतील. प्रेम जीवन 2022 पाहिले असता या वर्षी सिंह राशीतील जातकांना आपल्या प्रेम जीवनात बऱ्याच मोठ्या बदलांचा सामना करावा लागेल कारण, या वर्षाच्या सुरवाती मध्ये मंगळाचे तुमच्या पंचम भावात स्थित होणे तुमच्या क्रोधात वाढीचे कारण बनेल.

सिंह राशीचे राशि भविष्य विस्ताराने वाचा - 2022 सिंह राशि भविष्य

कन्या राशि भविष्य 2022

कन्या राशिभविष्य 2022 ची भविष्यवाणी समजल्यास वर्षाची सुरवात म्हणजे जानेवारी महिन्यात मंगळ देवाचे धनु राशीमध्ये होणारे संक्रमण तुमच्या घरगुती सुख-सुविधेच्या भाव म्हणजे चतुर्थ भावाला प्रभावित करेल. यामुळे तुम्ही धन आणि आर्थिक समृद्धी प्राप्त करून जीवनात येणाऱ्या प्रत्येक प्रकारच्या आर्थिक तंगीपासून सुटका मिळवू शकाल. वर्षाच्या सुरवाती मध्ये तुमच्या राशीमध्ये राजयोगाचे ही निर्माण होईल यामुळे तुम्ही विबिन्न क्षेत्रात भाग्याची साथ प्राप्त करून आणि यश अर्जित करण्यात सक्षम असाल. आरोग्याच्या दृष्टीने एप्रिल, जून आणि सप्टेंबर चा महिना तुम्हाला प्रतिकूल फळ देईल कारण, तुम्हाला रोगांच्या सहाव्या भावाचा स्वामी शनी वर्षाच्या सुरवाती मध्ये आपल्या सहाव्या भावात संक्रमण करेल आणि नंतर ते राशीच्या पंचम भावात पुनः विराजमान होतील. अश्यात तुम्हाला या वेळी लहानात लहान समस्या असली तरी ही चांगल्या डॉटरांचा सल्ला घेण्यात सांगितले जाते तसेच, 26 फेब्रुवारी ला मंगळ देव धनु राशीतून निघून शनीच्या मकर राशीमध्ये प्रस्थान करून तुमच्या राशीच्या पंचम भावाला प्रभावित करतील. हा काळ सर्वात अधिक कन्या अशीतील विद्यार्थ्यांसाठी शुभ सिद्ध होईल. भविष्यकथन 2022 च्या अनुसार, मार्च च्या सुरवाती मध्ये चार प्रमुख ग्रह (शनी, मंगळ, बुध आणि शुक्र) द्वारे एक सोबत युती करून “चतुर ग्रह योग” चे निर्माण होईल. एप्रिल च्या शेवटी शनी आपले पुनः संक्रमण करून मकर मधून आपल्या राशी कुंभ मध्ये प्रस्थान करतील. यामुळे तुमचे रोग आणि संघर्षाचा षष्ठम भाव सक्रिय होईल ज्याच्या परिणामस्वरूप, तुमच्या कौटुंबिक जीवनात काही समस्या येण्याची आशंका राहील. विवाहित जातकांना ही या वर्षी आपल्या दांपत्य जीवनात मिळते जुळते परिणाम प्राप्त होतील कारण, तुमच्या सप्तम भावाचा स्वामी आपल्या रोगांच्या सहाव्या भावात संक्रमण करेल जिथे जानेवारी पासून एप्रिल मधील वेळ तुमच्यासाठी थोडी कष्टदायक सिद्ध करेल तसेच 11 सप्टेंबर पासून मध्य वेळी ग्रहांची शुभ स्थिती तुमच्या दांपत्य जीवनात अनुकूलता आणण्याचे संकेत देत आहे.

कन्या राशीचे राशि भविष्य विस्ताराने वाचा - 2022 कन्या राशि भविष्य

करिअर मध्ये आहे टेन्शन! आत्ताच ऑर्डर करा कॉग्निएस्ट्रो रिपोर्ट

तुळ राशि भविष्य 2022

तुळ राशि भविष्य 2022 च्या अनुसार, वर्ष 2022 च्या सुरवाती मध्ये म्हणजे 9 जानेवारी ला मंगळ देव धनु राशीमध्ये संक्रमण करून आपल्या तीसऱ्या भावात विराजमान होतील. हा भाव भाऊ-बहिणींचा भाव असतो आणि मंगळाच्या या भावात उपस्थित असणे त्यांना काही आरोग्य कष्ट देऊ शकतो तथापि, मंगळ देवाची ही स्थिती तुम्हाला धन लाभ होण्याच्या योग्य ही बनवेल ज्याच्या परिणामस्वरूप, तुम्ही आपला बँक बॅलन्स वाढवण्यात यशस्वी राहाल या सोबतच, तुम्ही या काळात आपल्या करिअर मध्ये उन्नती प्राप्त करून वेतन वृद्धी मिळवू शकाल. मंगळ ग्रहाचे हे स्थान परिवर्तन तुमच्या प्रेम जीवनासाठी बरेच उत्तम राहणार आहे कारण, यामुळे तुमच्या आणि प्रेमी च्या मध्ये प्रत्येक विवाद संपेल आणि तुम्ही आत्मविश्वास वाढवण्यात यशस्वी राहाल. या नंतर मार्च च्या सुरवाती मध्ये तुमच्या राशीमध्ये चार मुख्य ग्रह (शनी, मंगळ, बुध आणि शुक्र)ची युती ‘चतुर ग्रह योग’ चे निर्माण करेल यामुळे तुम्ही आपल्या पूर्व च्या प्रत्येक आर्थिक तंगी मधून मुक्ती मिळवून कुठल्या ही प्रकारचे ऋण किंवा कर्ज चुकवण्यात सक्षम असाल. राहू ची स्थिती तुमच्या मानसिक तणावात वृद्धी करेल परंतु, तसेच गुरु बृहस्पती ची शुभ कृपा विद्यार्थ्यांच्या जीवनात काही शुभ वार्ता आणण्याचे योग बनवेल. शनी देवाची स्थिती तुमच्या कौटुंबिक जीवनात ही अशांतीचे कारण बनेल तसेच, वर्षाच्या शेवटी तीन महिने (ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर) प्रेमी जातकांसाठी सर्वात उत्तम राहील कारण, तुमच्या सप्तम भावाचा स्वामी मंगळ देव या काळात तुमच्या सासरच्या पक्षाच्या अष्टम आणि भाग्याचा नवम भावात संक्रमण करतील. जून आणि जुलै मध्ये तुमच्या सप्तम भावाचा स्वामी तुमच्या विवादाच्या सहाव्या भावात उपस्थित असणे तुमच्या आणि जीवनसाथी च्या मध्ये कुठल्या ही विवादाला जन्म देईल.

तुळ राशीचे राशि भविष्य विस्ताराने वाचा - 2022 तुळ राशि भविष्य

वृश्चिक राशि भविष्य 2022

वृश्चिक राशि भविष्य 2022 अनुसार, वर्ष 2022 च्या सुरवाती ला घेऊन एप्रिल पर्यंत शनी देवाचे मकर राशीमध्ये असून तुमच्या तृतीय भावाला प्रभावित करणे तुमच्यासाठी बरेच अनावश्यक खर्चात वृद्धीचे कारण बनेल नंतर एप्रिल महिन्याच्या शेवटी जेव्हा शनी देव पुनः आपले संक्रमण करतील आणि मकर पासून कुंभ राशीमध्ये विराजमान असतील तेव्हा तुमचा चतुर्थ भाव सक्रिय होईल याच्या परिणामस्वरूप, तुम्हाला करिअर, आर्थिक जीवनाच्या सोबतच कौटुंबिक जीवनात मिश्रित परिणाम प्राप्त होईल तथापि, या वेळी मध्य एप्रिल वेळी गुरु बृहस्पती ही आपले संक्रमण करून आपल्याच राशीमध्ये विराजमान असतील आणि तुमच्या राशीच्या

पाचव्या भावाला प्रभावित करतील. यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मकता येईल. या सोबतच, एप्रिल च्या 12 तारखेला छायाग्रह राहू तुमच्या राशीच्या सहाव्या भावात होणारे स्थान परिवर्तन ही तुम्हाला उत्तम आरोग्य देऊन आपल्या शारीरिक समस्यांनी आराम देण्याचे कार्य करेल तथापि, यामुळे शनी देवाची स्थिती तुम्हाला मानसिक तणाव देत राहील यामुळे सर्वात अधिक आपले निजी जीवन प्रभावित होईल. प्रेम राशिभविष्य 2022 ला समजल्यास एप्रिल च्या शेवटी शनी देवाचे कुंभ राशीमध्ये विराजमान होऊन तुमच्या चतुर्थ भावाला प्रभावित करणे तुमच्या आणि प्रियतम मध्ये वाद आणि गैरसमजाचे कारण बनेल म्हणून, या वेळी प्रेमी सोबत प्रत्येक विवाद सोडवण्याचा प्रयत्न करा या सोबतच, सप्टेंबर पासून ऑक्टोबर च्या मध्ये कन्या राशीमध्ये शुक्राचे संक्रमण करून तुमच्या एकादश भावात विराजमान होणे शुक्राला तुमच्या राशीमध्ये दुर्बल बनवेल. यामुळे तुम्हा दोघांना काही वेळेसाठी एकमेकांपासून दूर ही जावे लागू शकते.

वृश्चिक राशीचे राशि भविष्य विस्ताराने वाचा - 2022 वृश्चिक राशि भविष्य

धनु राशि भविष्य 2022

धनु राशि भविष्य 2022 च्या अनुसार, वर्ष 2022 च्या सुरवाती मध्ये म्हणजे जानेवारी च्या वेळात मंगळ ग्रहाचे तुमच्या राशीमध्ये संक्रमण करणे आणि तुमच्या प्रथम भावाला प्रभावित करणे आर्थिक जीवनात तुम्हाला उत्तम नफा देईल. या काळात विद्यार्थ्यांना शिक्षणात अनुकूल परिणाम प्राप्त होतील खासकरून, जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत तर, तुमच्या जीवनात सकारात्मकता येईल तथापि, या काळात लाल ग्रह मंगळ देवाचे तुमच्या लग्न भावात विराजमान होणे तुमच्या सप्तम भावाला दृष्टी करेल. काही जातकांना बऱ्याच प्रकारच्या मानसिक चिंता आणि तणाव ही देईल शक्यता आहे की, तणाव तुम्हाला कौटुंबिक जीवनात चालत असलेल्या विपरीत परिस्थितीच्या कारणाने भेटेल कारण, मंगळ देव या वेळी तुमच्या कुटुंब आणि आनंदाच्या चतुर्थ भावाला दृष्टी देईल. तुमच्या प्रेम संबंधाला पाहिल्यास तुमच्या निजी जीवनात साथी सोबत तुमचा वाद होण्याचे योग बनतील. जून महिन्यात तुमच्या सप्तम भावाचा स्वामी बुध देवाचे आपल्याच भावात संक्रमण होईल याच्या परिणामस्वरूप, तुम्ही आपल्या दांपत्य जीवनाचा चांगल्या प्रकारे आनंद घेऊ शकाल तसेच, दुसरीकडे प्रेमात पडलेले जातक ही फेब्रुवारी पासून एप्रिल च्या मध्य पर्यंत प्रेमी सोबत कुठल्या यात्रेवर जाऊ शकते. आपल्या कार्यक्षेत्राची गोष्ट केली असता त्यासाठी नोव्हेंबरचा काळ विशेष अनुकूल राहणार आहे कारण, या वेळी तुम्ही आपल्या जीवनात रोजगाराचे नवीन स्रोत उजागर करण्यात यशस्वी राहाल कारण, लाल ग्रह मंगळाचे संक्रमण या काळात तुमच्या सेवांचा सहावा भाव सक्रिय करण्याचे कार्य करेल.

धनु राशीचे राशि भविष्य विस्ताराने वाचा - 2022 धनु राशि भविष्य

काय तुमच्या कुंडली मध्ये आहे शुभ योग? जाणून घेण्यासाठी आत्ताच खरेदी करा बृहत् कुंडली

मकर राशि भविष्य 2022

मकर राशि भविष्य 2022 च्या अनुसार, वर्ष 2022 ची सुरवात शनीचे तुमच्या राशीमध्ये उपस्थित असणे तुमच्या करिअर, आर्थिक आणि शिक्षण मध्ये शुभ फळ देण्याचे कार्य करेल तथापि, एप्रिल महिन्यात त्यांचा आपल्या राशीतून निघून कुंभ मध्ये प्रवेश करणे तुमच्या दुसऱ्या भावाला प्रभावित करेल. या काळात तुम्हाला जीवनातील विभिन्न क्षेत्रात बऱ्याच प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागेल खासकरून, तुम्हाला आरोग्याने जोडलेल्या समस्यांचा सामना करावा लागेल. या सोबतच मंगळ देवाचे धनु राशीमध्ये संक्रमण होण्याने तुमच्या राशीतील द्वादश भाव सक्रिय होईल. या वेळी तुम्हाला थोडे सावधान राहण्याचा सल्ला दिला जातो कारण, ती वेळ असेल जेव्हा तुमच्या जीवनात धन संबंधित काही मुद्दे उत्पन्न होतील. जर तुम्ही व्यापार करतात तर, तुमच्यासाठी सप्टेंबर पासून वर्षाच्या शेवट पर्यंतची वेळ सर्वात अधिक उत्तम राहण्याचे योग बनतील कारण, तुमच्या कार्यक्षेत्राच्या दशम भावाचा स्वामी सप्टेंबर महिन्यात तुमच्याच भावात उपस्थित असेल आणि नंतर तुमच्या लाभ च्या एकादश भावातून जाऊन द्वादश आणि लग्न भावात संक्रमण करतील. मकर राशीतील विद्यार्थ्यांची गोष्ट केली असता त्यांना या वर्षी अधिक मेहनत करण्याची आवश्यकता असेल खासकरून, फेब्रुवारी महिन्याच्या वेळात जेव्हा मंगळाचे संक्रमण तुमच्याच राशीमध्ये होईल तेव्हा त्यांचे मन भ्रमित होऊ शकते. या व्यतिरिक्त वर्ष 2022 च्या सुरवाती मध्ये छायाग्रह केतुचे वृश्चिक राशीमध्ये विराजमान होणे तुमच्या एकादश भावाला सक्रिय करून आपली परीक्षा घेण्याचे कार्य करेल. या कारणाने सर्वात अधिक तुम्हाला कौटुंबिक जीवनात समस्या होऊ शकते म्हणून, काही वेळ काढून घरचांसोबत वेळ व्यतीत करा आणि त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा.

मकर राशीचे राशि भविष्य विस्ताराने वाचा - 2022 मकर राशि भविष्य

कुंभ राशिफल 2022

कुंभ राशिभविष्य 2022 चे भविष्यफळ पाहिल्यास 16 जानेवारी ला मंगळ देवाचे धनु राशीमध्ये संक्रमण होईल जिथे ते आपल्या राशीतील यश, नफा आणि प्रगती च्या एकादश महिन्यात विराजमान होऊन तुम्हाला आर्थिक लाभ देण्याचे कार्य करेल. या काळात तुम्हाला करिअर मध्ये ही अपार यश मिळेल. यामुळे जिथे नोकरी पेशा जातक पद उन्नती प्राप्त करतील तेच व्यापारी जातक ही मंगळ देवाची शुभ स्थितीमधून उत्तम नफा कमावू शकतात. जानेवारी महिन्यात तुमच्या आरोग्य समस्येत बिघाड पाहिला जाईल यामुळे फेब्रुवारी पासून मे पर्यंत बऱ्याच ग्रहांची प्रतिकूल चालीने तुम्हाला काही शारीरिक समस्यांचा ही सामना करावा लागेल. या नंतर 26 फेब्रुवारी ला मंगळ ग्रह पुनः आपले संक्रमण करून धनु राशीमधून मकर राशीमध्ये प्रवेश करतील आणि तुमच्या राशीच्या धन, लाभ आणि महत्वाकांक्षाच्या द्वादश भावात विराजमान होतील. अश्यात मंगळ देवाचे तुमच्या राशीमध्ये या भावात उपस्थित होणे निश्चित दृष्टया विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त मेहनत करून घेणार आहे. या वेळात तुम्ही आपल्या इच्छांची पूर्ती करण्यासाठी काही धन खर्च ही कराल. या काळात तुम्ही काही महत्वाचे निर्णय विचार न करता घ्याल सोबतच, राहूचे संक्रमण तुमच्या भाऊ-बहिणीला ही आरोग्य संबंधित काही समस्या देऊ शकतो. कुंभ राशीतील करिअर ची गोष्ट केली असता जानेवारी महिन्यात मंगल ग्रहाचे तुमच्या एकादश भावात उपस्थित असणे नोकरीपेशा आणि व्यापारी दोन्ही जातकांना यश देण्यात मदतगार सिद्ध होईल परंतु, एप्रिल महिन्याच्या शेवटी शनिव्हे तुमच्या राशीमध्ये संक्रमण करून आपल्या लग्न भावाला सक्रिय करेल आणि तुमच्या आळस मध्ये वृद्धी घेऊन येईल सोबतच, सप्टेंबर महिन्यापासून ते नोव्हेंबर पर्यंत ग्रहांचा फेरबदल होण्याने तुम्हाला आपल्या वरिष्ठ आणि बॉस सोबत तर्क वितर्क ची शक्यता आहे.

कुंभ राशीचे राशि भविष्य विस्ताराने वाचा - 2022 कुंभ राशि भविष्य

मीन राशिफल 2022

मीन राशिभविष्य 2022 च्या अनुसार, वर्षाची सुरवात शनी देवाचे तुमच्या धन, लाभ आणि महत्वाकांक्षा च्या एकादश भावात उपस्थित असेल. तुमच्या कमाईच्या स्रोतात वृद्धी करेल. यामुळे तुम्ही धन संचय करून आपले ऋण किंवा कर्ज मधून सुटका मिळवू शकाल. या नंतर एप्रिल महिन्यापासून शनी तुमच्या स्वराशी कुंभ मध्ये आपले संक्रमण करून आपल्या राशीच्या आपल्याच द्वादशाह भावात विराजमान होतील. जे विदेश यात्रा आणि खर्च भाव असतो अश्यात, शनी देवाची ही स्थिती तुम्हाला आपल्या कुटुंबापासून कुठल्या ही कारणास्तव दूर करेल शक्यता आहे की, या काळात तुम्हाला विदेशी यात्रेवर जाण्याची संधी मिळेल जिथे तुम्हाला काही धन खर्च करावे लागेल. या सोबतच एप्रिल च्या मध्य पासून जुलै पर्यंत शनीचे आपले रोग भाव म्हणजे सहाव्या भावाला पूर्ण रूपात दृष्टी करणे तुम्हाला आपल्या आरोग्याच्या प्रति सावध राहण्याचे संकेत देत आहे. मीन राशीतील विद्यार्थ्यांची गोष्ट केली असता, जानेवारी च्या सुरवाती मध्ये वृश्चिक राशीमध्ये मंगळचे संक्रमण तुमच्या भाग्य भाव म्हणजे नवव्या भावाला प्रभावित करेल. यामुळे विद्यार्थ्यांना उच्च परिणाम मिळण्याचे योग बनतील खासकरून, ते विद्यार्थी जे स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे ते आपले उत्तम प्रदर्शन करून उत्तम गुण मिळवण्यात यशस्वी होतील. भविष्यकथन 2022 च्या अनुसार प्रेम संबंधांना पाहिल्यास वर्षाच्या सुरवाती पासून मार्च महिन्यापर्यंतचा काळ विवाहित जातकांसाठी उत्तम सिद्ध होईल सोबतच, सुरवातीच्या वेळात तुमच्या चतुर्थ आणि सप्तम भावाचा स्वामी बुध चे तुमच्या लाभ भावात उपस्थित असणे तुमच्या प्रेम व संबंधांच्या भावावर दृष्टी करणे, प्रेमी जातकांच्या जीवनात विवाद व गैरसमजाचे कारण बनेल.

मीन राशीचे राशि भविष्य विस्ताराने वाचा - 2022 मीन राशि भविष्य

सर्व ज्योतिषीय समाधानासाठी क्लिक करा: ऑनलाइन शॉपिंग स्टोअर

More from the section: Horoscope