2024 वृषभ वार्षिक राशिभविष्य - 2024 Vrishabh Varshik Rashi Bhavishya

Author: Vijay Pathak | Last Updated: Thu 3 Aug 2023 1:40:50 PM

2024 वृषभ वार्षिक राशिभविष्य (2024 Vrishabh Varshik Rashi Bhavishya),अ‍ॅस्ट्रोकॅम्प च्या या आर्टिकल मध्ये वर्ष 2024 मध्ये वृषभ राशीतील जातकांच्या जीवनात येणाऱ्या बदलांच्या बाबतीत सटीक भविष्यवाणी वाचायला मिळेल. ही भविष्यवाणी पूर्णतः वैदिक ज्योतिषावर आधारित आहे आणि आमच्या विद्वान आणि अनुभवी ज्योतिषींच्या द्वारे ग्रह-नक्षत्राची स्थिती, चाल तसेच जातकांच्या दशेची गणना करून तयार केले गेले आहे. चला जाणून घेऊया वर्ष 2024 मध्ये वृषभ राशीती जातकांच्या जीवनातील विभिन्न स्तरावर कश्या प्रकारचे परिणाम मिळण्याची शक्यता आहे.

Click Here To Read In English: Taurus 2024 Horoscope

हिंदी में पढ़ने के लिए क्लिक करें: वृषभ 2024 राशिफल

2024 वृषभ वार्षिक राशिभविष्य (2024 Vrishabh Varshik Rashi Bhavishya) च्या अनुसार, वर्ष 2024 ची शुरुआत वृषभ राशीतील जातकांसाठी स्वास्थ्य दृष्टीने कठीण सिद्ध होऊ शकते. वर्षाच्या सुरवाती मध्ये तुमचा लग्न स्वामी शुक्र 18 जानेवारी 2024 ला आठव्या भावात गोचर करेल ज्याच्या परिणामस्वरूप तुम्हाला अचानक स्वास्थ्य संबंधित समस्या जसे युटीआय व त्वचा किंवा किडे चावण्यासारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो म्हणून, या काळात तुम्हाला थोडे सावध राहण्याचा सल्ला दिला जातो.

2024 वृषभ वार्षिक राशिभविष्य (2024 Vrishabh Varshik Rashi Bhavishya) संकेत करत आहे की, मागील वर्षी म्हणजे 2023 मध्ये बृहस्पती आणि शनी च्या गोचर कारणाने चौथा (सिंह राशी) आणि बारावा भाव (मेष राशी) 1 मे पर्यंत सक्रिय राहील.

शनीची तिसरी दृष्टी बाराव्या भावात आणि सातवी दृष्टी चौथ्या भावात आहे. तर बृहस्पती बाराव्या भावातच उपस्थित आहे आणि चौथ्या भावात दृष्टी टाकत आहे म्हणून, तुमच्या कुंडली मध्ये वर्तमान दशा या गोचरच्या परिणामस्वरूप महत्वपूर्ण भूमिका निभावते.

जगातील विद्वान ज्योतिषींसोबत बोला फोनवर आणि जाणून घ्या करिअर संबंधित सर्व माहिती

बाराव्या भावात गुरूची उपस्थिती आणि सक्रियता तुम्हाला आरोग्याशी संबंधित काही समस्या देऊ शकते ज्यामुळे तुम्हाला अधिक पैसे खर्च करावे लागतील. जर तुमच्या कुंडलीतील सध्याची दशा अनुकूल असेल तर, बारावे भाव आणि चतुर्थ भाव सक्रिय झाल्यामुळे तुम्ही 1 मे पर्यंत नवीन घर, मालमत्ता किंवा नवीन वाहन खरेदी करू शकता किंवा परदेशात जाण्यासाठी पैसे खर्च करू शकता. यानंतर बृहस्पती तुमच्या लग्न भावात गोचर करेल. सामान्यतः लग्न भावात गुरूचे गोचर शुभ मानले जाते. बृहस्पतीचे तुमच्या लग्न स्वामी शुक्र सोबत शत्रुता असली तरी हा एक नैसर्गिक लाभदायक ग्रह आहे, त्यामुळे गुरूचे हे गोचर तुम्हाला संमिश्र परिणाम देऊ शकते.

अष्टम भावाचा स्वामी असल्यामुळे गुरूचे तुमच्या लग्न मध्ये गोचर अचानक अडचणी वाढू शकतात. तथापि, 2024 वृषभ वार्षिक राशिभविष्य अनुसार, अकराव्या भावाचा स्वामी लग्न राशीत गोचर करत आहे. बृहस्पतीच्या कृपेने आर्थिक लाभाची ही शक्यता राहील आणि लग्न स्थानावरून पाचव्या भावात गुरुची स्थिती वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी अनुकूल ठरेल. विशेषत: जर तुम्ही तयारी करत असाल किंवा उच्च शिक्षण घेण्याची योजना करत असाल.

2024 वृषभ वार्षिक राशिभविष्य (2024 Vrishabh Varshik Rashi Bhavishya) च्या अनुसार, सातव्या भावावर बृहस्पतीच्या दृष्टीच्या परिणामस्वरूप तुम्हाला आपल्या पिता, गुरु आणि मेंटॉर चे सहयोग प्राप्त होईल. 1 मे 2024 नंतर बृहस्पती ची सातवी दृष्टी आणि शनीच्या दहाव्या दृष्टीने तुमचा सातवा भाव सक्रिय होईल. अश्यात, जे जातक विवाह करण्याची योजना बनवत आहेत त्यांच्यासाठी वर्षाचा दुसरा भाग खूप उत्तम सिद्ध होऊ शकतो.

शनी तुमच्या नवव्या आणि दहाव्या भावाचा स्वामी आहे आणि तुमच्यासाठी हे एक योगकारक ग्रह आहे. शनी या काळात तुमच्या करिअर आणि पेशाच्या दहाव्या भावात गोचर करेल आणि याच्या फलस्वरूप तुमच्या करिअर आणि पेशावर जीवनात तेजीने वृद्धी पहायला मिळेल. शुक्र 19 मे पासून 12 जून 2024 पर्यंतच्या काळात वृषभ राशीमध्ये गोचर करेल आणि यानंतर 18 सप्टेंबर ते 13 ऑक्टोबर पर्यंत शुक्र तुळ राशीमध्ये गोचर करेल. हे गोचर तुमच्यासाठी खूप अनुकूल सिद्ध होईल कारण, शुक्र तुमच्याच राशीमध्ये गोचर करत आहे. चला विस्ताराने जाणून घेऊया की, 2024 वृषभ वार्षिक राशिभविष्य (2024 Vrishabh Varshik Rashi Bhavishya) अनुसार, हे वर्ष वृषभ राशीतील जातकांसाठी कसा सिद्ध होईल.

करियर चे आहे टेंशन! आत्ताच ऑर्डर करा कॉग्निएस्ट्रो रिपोर्ट

2024 वृषभ वार्षिक राशिभविष्य: आर्थिक जीवन

आर्थिक जीवनाची गोष्ट केली असता 2024 वृषभ वार्षिक राशिभविष्य (2024 Vrishabh Varshik Rashi Bhavishya) भविष्यवाणी करते की, हे वर्ष तुमच्यासाठी बरेच उत्तम सिद्ध होईल कारण, वर्षाच्या पहिल्या भागात वृहस्पती आणि शनीच्या दोन गोचर कारणाने चौथा (सिंह राशि) आणि बारावा भाव (मेष राशि) सक्रिय राहील ज्याच्या परिणामस्वरूप या काळात तुम्ही आपल्या सुख-सुविधांसाठी धन खर्च कराल. असे होऊ शकते की, तुम्ही नवीन घर खरेदी किंवा बनवू शकतात. याच्या व्यतिरिक्त, तुम्ही घरात काही सुधारणेचे काम ही करू शकतात किंवा वाहन खरेदी करू शकतात.

नकारात्मक पक्षाची गोष्ट केली असता बाराव्या भावात बृहस्पतीच्या उपस्थितीच्या परिणामस्वरूप, स्वास्थ्य संबंधित समस्या व धन हानी होण्याची शक्यता आहे. स्वास्थ्य खराब होण्याच्या कारणाने तुमचे खर्च वाढू शकतात. 1 मे पर्यंत गुंतवणुकीने जोडलेली कुठली ही गोष्ट करू नका कारण हा काळ अनुकूल नाही. शक्यता आहे की, तुम्हाला धोका किंवा धन हानी चा सामना करावा लागू शकतो म्हणून सचेत राहा.

सल्ला देतो की, या काळात धन संबंधित काही मोठी रिस्क घेऊ नका कारण, हानी होण्याची प्रबळ शक्यता आहे. वर्ष 2024 चा दुसरा भाग तुमच्यासाठी अनुकूल सिद्ध होईल कारण, तुमच्या अकराव्या भावाचा स्वामी बृहस्पती तुमच्या लग्न भावात गोचर करत आहे. ज्याच्या फलस्वरूप तुम्हाला गुंतवणूक आणि धन-लाभाची संधी मिळेल. एप्रिल चा महिना तुमच्यासाठी आर्थिक दृष्टीने सर्वात अनुकूल राहील.

2024 वृषभ वार्षिक राशिभविष्य: स्वास्थ्य

2024 वृषभ वार्षिक राशिभविष्य (2024 Vrishabh Varshik Rashi Bhavishya) च्या अनुसार, हे वर्ष स्वास्थ्य दृष्टीने तुमच्यासाठी अनुकूल प्रतीत होत नाही. या वर्षीच्या पहिल्या भागात तुमच्या बारावा भाव सक्रिय राहील आणि बाराव्या भावात बृहस्पतीची उपस्थितीच्या परिणामस्वरूप तुम्हाला स्वास्थ्य संबंधित समस्या आणि धन हानी होण्याची शक्यता आहे. खराब स्वास्थ्यामुळे धन खर्च करावे लागू शकते.

बृहस्पती 1 मे, 2024 ला तुमच्या लग्न मध्ये आठव्या भावात गोचर करेल. यामुळे तुमच्या जीवनात अचानक येणाऱ्या समस्या वाढू शकतात. या काळात तुम्हाला त्वचा रोग आणि ऍलर्जी संबंधित समस्यांचा ही सामना करावा लागू शकतो. वर्षाच्या सुरवाती मध्ये म्हणजे 18 जानेवारी ला तुमच्या लग्नेश शुक्र आठव्या भावात गोचर करेल. ज्या कारणाने तुम्हाला अचानक स्वास्थ्य संबंधित समस्या जसे, युटीआय, त्वचे संबंधित ऍलर्जी इत्यादींचा सामना करावा लागू शकतो म्हणून, तुम्हाला या काळात सचेत राहण्याचा सल्ला दिला जातो.

2024 वृषभ वार्षिक राशिभविष्य (2024 Vrishabh Varshik Rashi Bhavishya) च्या अनुसार, महिलांना हार्मोन किंवा मेनोपॉज संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो तथापि, फेब्रुवारीच्या सुरवाती गोष्टींमध्ये सुधार पहायला मिळेल आणि अप्रीच्या महिन्या पर्यंत गोष्टी स्थिर राहतील. 28 एप्रिल ला शुक्र अस्त होईल आणि 11 जुलै ला उदय होईल. अश्यात, या काळात शुक्र अस्त होण्याने आणि शुक्राच्या बाराव्या भावात गोचर करण्याने तुम्हाला काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

या व्यतिरिक्त, 19 मे ते 12 जून पर्यंत शुक्र वृषभ राशीमध्ये गोचर करेल. या नंतर 18 सप्टेंबर ते 13 ऑक्टोबर पर्यंत शुक्र तुळ राशीमध्ये गोचर करतील आणि ही वेळ तुमच्यासाठी उत्तम सिद्ध होईल कारण, शुक्र आपल्या राशीमध्ये गोचर करेल.

काय तुमच्या कुंडली मध्ये शुभ योग? जाणून घेण्यासाठी आत्ताच खरेदी

करा बृहत् कुंडली

2024 वृषभ वार्षिक राशिभविष्य: करिअर

2024 वृषभ वार्षिक राशिभविष्य (2024 Vrishabh Varshik Rashi Bhavishya) च्या अनुसार, शनी तुमच्या नवव्या आणि दहाव्या भावाचा स्वामी आहे. जे तुमच्यासाठी एक योग कारक ग्रह आहे आणि हे तुमच्या करिअर आणि पेशा च्या दहाव्या भावात गोचर करेल. याच्या परिणामस्वरूप, ही वेळ तुमच्या करिअर मध्ये वृद्धीसाठी उत्तम राहील परंतु, शनी कठीण मेहनत आणि उशीर चा कारक आहे म्हणून, तुम्हाला आपल्या कामाच्या अतिरिक्त प्रयत्न करण्याची आवश्यकता असेल आणि शक्यता आहे की, परिणाम मिळण्यासाठी उशिराचा ही सामना करावा लागेल.

वर्षाच्या पहिल्या भागात तुम्ही थोडे व्यस्त राहू शकतात कारण, या वेळी अधिकांश ग्रह तुमच्या दहाव्या भावात गोचर करत आहे. जे लोक आपल्या करिअरची सुरवात करण्याची इच्छा ठेवतात त्यांना 20 फेब्रुवारी ते 7 मार्च च्या वेळात उत्तम परिणाम प्राप्त होतील आणि भाग्याची पूर्ण साथ मिळेल. वर्षाचा पहिला भाग त्या लोकांसाठी ही अनुकूल आहे जे एमएनसी कंपनींमध्ये काम करत आहे. तुम्हाला विदेशात काम करण्याची संधी ही प्राप्त होईल किंवा विदेश यात्रेवर जाण्याची ही संधी मिळू शकते.

2024 वृषभ वार्षिक राशिभविष्य (2024 Vrishabh Varshik Rashi Bhavishya) भविष्यवाणी करते की, 1 मे नंतर म्हणजे वर्षाच्या दुसऱ्या भागात सातवा भाव (वृश्चिक) बृहस्पती च्या कारणाने सक्रिय होईल आणि शनीचे दोन गोचर त्या लोकांसाठी उत्तम सिद्ध होईल जे पार्टनरशिप मध्ये व्यवसाय करण्याची इच्छा ठेवतात. तुमच्यापैकी काही लोक या काळात नवीन स्टार्टअप सुरु करू शकतात आणि यासाठी तुम्हाला फंड मिळू शकतो.

2024 वृषभ वार्षिक राशिभविष्य: शिक्षण

वृषभ राशीतील विद्यार्थ्यांना वर्षाच्या सुरवाती मध्ये चढ-उताराचा सामना करावा लागू शकतो. तथापि, रिसर्च, रहस्य विज्ञान व पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही वेळ खूप उत्तम राहील जे विद्यार्थी विदेशात शिक्षण घेण्याचा प्रयत्न करत आहे त्यांच्यासाठी वर्षाचा पहिला भाग अनुकूल राहील तसेच, मार्च आणि एप्रिल महिना तुमच्या शिक्षणासाठी प्रतिकूल सिद्ध होऊ शकतो. या नंतर 1 मे 2024 ला बृहस्पतीची गोचर तुमच्या लग्न भावात होईल आणि याकंची दृष्टी तुमच्या पंचम भाव आणि नवम भावात एकाच वेळी पडेल, जे की तुमच्यासाठी आशीर्वादाच्या रूपात काम करेल. या काळात तुम्हाला अपार यश प्राप्त होईल आणि सोबतच आपल्या गुरु आणि मेंटॉर चे पूर्ण सहयोग ही मिळेल.

2024 वृषभ वार्षिक राशिभविष्य (2024 Vrishabh Varshik Rashi Bhavishya) च्या अनुसार 23 सप्टेंबर पासून 10 ऑक्टोबर च्या मधील वेळ शिक्षणाच्या दृष्टीने सर्वात अनुकूल आहे. या काळात तुमच्या शिक्षणाच्या क्षमतेत वृद्धी होईल. विशेषतः कॉमर्स, मास कम्युनिकेशन, लेखन किंवा तयार भाषेत शिक्षण घेत असलेले विद्यार्थी या काळात उत्तम प्रदर्शन करण्यात सक्षम होतील. तुम्हाला सल्ला दिला जातो की, या काळाचा पूर्ण उपयोग अधिकात अधिक गोष्टीला शिकण्याचा प्रयत्न करा.

मिळवा आपल्या कुंडली आधारित सटीक शनि रिपोर्ट

2024 वृषभ वार्षिक राशिभविष्य: पारिवारिक जीवन

2024 वृषभ वार्षिक राशिभविष्य (2024 Vrishabh Varshik Rashi Bhavishya) च्या अनुसार, वर्ष 2024 च्या पहिल्या भागात बृहस्पती आणि शनी च्या दोन गोचर च्या कारणाने तुमचा चौथा भाव सक्रिय होईल यामुळे तुमच्या घरात आनंदाचे वातावरण राहील. या काळात तुम्ही घरातील सुख-सुविधांवर पैसा खर्च करू शकतात. नवीन घर खरेदी कराल किंवा आपल्या घराचे नवनीकरण करू शकतात किंवा नवीन वाहन खरेदी करू शकतात. या व्यतिरिक्त, तुम्ही घरात पार्टी, कौटुंबिक समारंभ किंवा पूजनाचे आयोजन करू शकतात. ज्यामुळे पाहुण्यांचे येणे-जाणे चालू असेल. या काळात तुम्हाला आपल्या माताकडून ही लाभ प्राप्त होईल आणि त्यांच्या सोबत तुमचे उत्तम संबंध होतील.

तसेच, 1 मे नंतर म्हणजे वर्षाच्या दुसऱ्या भागात तुम्ही आपल्या वैवाहिक जीवनाचा भरपूर आनंद घेतांना दिसाल. जे लोक अविवाहित आहे ते विवाहाच्या बंधनात येऊ शकतात आणि विवाहित जातक या वेळी आनंदी क्षण घालवतील तसेच, ऑगस्ट चा महिना कौटुंबिक जीवनासाठी सर्वात उत्तम राहील कारण, अधिकांश शुभ ग्रह तुमच्या चौथ्या भावात गोचर करतील तथापि, 17 ऑक्टोबर ते 16 नोव्हेंबर मधील काळात तुम्हाला थोडे सतर्क राहण्याची आवश्यकता असू शकते कारण, तुमच्या चौथ्या भावाचा स्वामी अस्त होऊन तुमच्या सहाव्या भावात गोचर करेल आणि याच्या परिणामस्वरूप, तुमचे शत्रू किंवा विरोधी तुम्हाला नुकसान पोहचवू शकतात आणि तुमच्या कौटुंबिक आनंदात बाधा टाकू शकतात म्हणून, या काळात तुम्हाला अधिक सावधान राहण्याची आवश्यकता असेल.

2024 वृषभ वार्षिक राशिभविष्य: वैवाहिक जीवन

2024 वृषभ वार्षिक राशिभविष्य (2024 Vrishabh Varshik Rashi Bhavishya) च्या अनुसार, बृहस्पती आणि शनीच्या दोन गोचरच्या कारणाने तुमचा सातवा भाव (वृश्चिक) सक्रिय होईल. या कारणाने अविवाहित जातकांसाठी 1 मे 2024 नंतर म्हणजे वर्षाच्या दुसऱ्या भागात विवाहाचे योग बनतील.

जुलै आणि ऑगस्ट महिन्यात तुम्हाला विवाहासाठी सर्वात उत्तम प्रस्ताव प्राप्त होऊ शकतात आणि शक्यता आहे की, जीवनसाथीचा शोध या काळात पूर्ण होईल. तुमची दशा ही तुमचा साथ देईल. जर तुम्ही आधीपासून विवाहित आहेत तर, वैवाहिक जीवनात संघर्षाचा सामना करत आहे तर, या काळात तुमच्या सर्व समस्या संपण्याची शक्यता आहे आणि तुमच्या नात्यात मधुरता पहायला मिळेल.

2024 वृषभ वार्षिक राशिभविष्य (2024 Vrishabh Varshik Rashi Bhavishya) संकेत देत आहे की, या काळात तुमच्या द्वारे केलेले सर्व प्रयत्न यशस्वी ठरतील. तुमचा साथी ही तुमचे केलेले सर्व निर्णय यशस्वी करेल तर, तुमचा साथी ही तुमच्या निर्णयात तुमचा साथ देईल तथापि, 20 ऑक्टोबर पासून वर्षाच्या शेवट पर्यंत तुमच्या सप्तमेश चे तुमच्या तिसऱ्या भावात अस्त होणे तुमच्यासाठी समस्या उभी करू शकते. या काळात तुमच्या पार्टनर मध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतो म्हणून, तुम्हाला या काळात सचेत राहण्याचा सल्ला दिला जातो.

2024 वृषभ वार्षिक राशिभविष्य: प्रेम जीवन

2024 वृषभ वार्षिक राशिभविष्य (2024 Vrishabh Varshik Rashi Bhavishya) भविष्यवाणी करते की, वर्षाच्या सुरवाती मध्ये तुम्हाला आपल्या प्रेम जीवनात काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. विशेषतः जानेवारी, मार्च किंवा एप्रिल महिन्यापर्यंत. परंतु, बाकी महिना तुमच्यासाठी उत्तम सिद्ध होईल. खासकरून वर्षाच्या दुसऱ्या भागात तुमच्या लग्नेश मध्ये बृहस्पती च्या प्रवेश सोबतच हे तुमच्या पाचव्या भाव, सातव्या भाव आणि नवव्या भावावर दृष्टी टाकेल अश्यात, पाचव्या भावावर बृहस्पतीच्या पाचव्या दृष्टीच्या कारणाने जे लोक सिंगल आहेत ते एक नात्यात येऊ शकतात आणि जीवनसाथीचा त्यांचा शोध पूर्ण होऊ शकतो. ऑगस्ट आणि सप्टेंबर चा महिना सर्वात उत्तम राहील कारण, बुध आणि शुक्र तुमच्या पाचव्या भावात गोचर करेल सोबतच, तुमच्या पाचव्या भावात मंगळाची चौथी दृष्टी प्रेम जीवनासाठी थोडी समस्यांनी भरलेली सिद्ध होऊ शकते. तुमच्यामध्ये असुरक्षेची भावना विकसित होऊ शकते म्हणून, तुम्हाला सल्ला दिला जातो की, तुम्ही आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा आणि कुठल्या ही प्रकारचा विवाद करू नका.

2024 वृषभ वार्षिक राशिभविष्य (2024 Vrishabh Varshik Rashi Bhavishya) च्या अनुसार, मे नंतर एक सोबत पाचव्या, सातव्या आणि नवव्या भावावर बृहस्पतीची पहिली दृष्टी आणि बृहस्पती आणि शनी च्या दोन गोचर कारणाने सातव्या भावात त्याची सक्रियता त्या लोकांसाठी सर्वात अधिक अनुकूल सिद्ध होईल. जे लोक आपल्या नात्याला विवाहात बदलण्याची इच्छा ठेवतात.

2024 वृषभ वार्षिक राशिभविष्य: उपाय

  • शुक्रवारी देवी लक्ष्मी ची पूर्ण विधि-विधानाने पूजा करा आणि त्यांना लाल रंगाचे पाच फुल चढवा.
  • शुक्राच्या होरा मध्ये नियमित शुक्र मंत्राचा जप किंवा ध्यान करा.
  • शुक्र ग्रहाचे शुभ फळ प्राप्त करण्यासाठी आपल्या उजव्या हाताच्या करंगळीमध्ये उत्तम गुणवत्तेचा ओपल किंवा हिरा धारण करा.
  • आपल्या बेडरूम मध्ये रोज क्वार्ट्ज स्टोन ठेवा.
  • आपल्या परिवेशाला सुगंधित ठेवा.
  • नारी चा सम्मान करा.

सर्व ज्योतिषीय समाधानासाठी क्लिक करा:ऑनलाइन शॉपिंग स्टोअर

आम्हाला अपेक्षा आहे की, तुम्हाला आमचा हा लेख नक्कीच आवडला असेल. जर असे आहे तर, तुम्ही याला आपल्या अन्य शुभचिंतकांसोबत शेअर करा. धन्यवाद!



More from the section: Horoscope